वटपौर्णिमा महत्व | Importance of Vatpurnima
वटपौर्णिमा
वटपौर्णिमा म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर येते ते मराठी फेहराव नववारी साडी, तो मेकप ,गजरा, असा मेकप करून बायका वडाची पूजा करायला जातात.अगदी महीलांचा ती घोळका च असतो.वटपौर्णिमा म्हंटले की, मराठी सण खूप मोठया पद्धततीने साजरा केला जातो.हिंदूधर्मात हाच सण नाही आपले सर्व सण साजरे करतात.हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णमेला येते ,तेव्हा वट पौर्णिमा म्हणून ओळखला जातो.हा सण खासकरून विवाहित महिला च करू शकतात.या दिवशी महिला पूर्ण दिवस उपवास करतात.ते पण आपल्या नवऱ्याला दिर्घ आयुष्यसाठी, निरोगी आरोग्या लाभावे,जन्मोजनमी हाच नवरा मिळावा म्हणून,तर उपवास करत असतात.आपला संसार सुखाचा व्हावा ,घरात समृध्दी यावी सुख शांती घरात नांदावी म्हणून या दिवशी पूर्ण दिवस उपवास करतात.
तीची वटपौर्णिमा _ ती आणि तिचे अस्तित्व |
हिंदूधर्मात प्रत्येक सणाचे महत्व आहे आणि इतिहास आहे. तर वटपौर्णिमा सणाचे देखील महत्व आणि इतिहास आहे.सत्यवान आणि सावित्री यांचे. सावित्री नी आपल्या नवऱ्याला वाचविण्यासाठी यमा कडे जाऊन प्राण वाचवले होते. तीथ पासून ही पूजा केली जाते.या मागे इतिहास आहे तर चला जाणून घेऊया .
अश्वपती नावाचा राजा होता.त्याला एक मुलगी होती तिचे नाव होते सावित्री.सावित्री ही खूप सुंदर नम्र गुणी मुलगी होती.सावित्री ही उपवर झाल्याने तिला आपला पती निवडण्याची संधी मिळाली.मग तिने आपला पती म्हणून सत्यवान राजाला ला निवडले.सत्यवान राजा हा एक अंध राजाचा मुलगा होता.ते एका लढाईत शत्रू कडून हारले म्हणून त्यांना मुल आणि पत्निसहित जंगलात राहत होते.
जेव्हा नारदाना समजले की सावित्री ने सत्यवान राजाची निवड केली मग तिला समजावून सांगितले की तू हे लग्न करू नकोस कारण त्याचे आयुष्य हे एक वर्षाचे आहे.सावित्री नाही ऐकले. सत्यवान राजाशी लग्न करून त्या पण जंगलात राहू लागले.आणि सुखाचा संसार करू लागले.
जेव्हा सावित्री ला समजले की राजाचे आयुष्य संपत आले ,तेव्हा त्याच्या ३ दिवस आधी तिने उपवास करून सावित्री व्रत केले. सत्यवान राजा जंगलात लाकडे तोडण्यास गेला तेव्हा सावित्री ही त्यांच्या सोबत गेली. सत्यवान राजा लाकडे तोडत होता ,तेव्हा सावित्री लाकडे गोळा करीत होती. सत्यवान लाकडे तोडता तोडता अचानक चक्कर येऊन तो खाली पडला.त्यावेळी यमराज पण आले होते.आणि सत्यवान राजाला घेऊन चालले होते.सावित्री ही यमराजा आणि पती सोबत जाऊ लागली .
यमराजा ने सावित्री ल परत जा म्हणून जाण्यास सांगितले.परंतु ती परत जाण्यास साफ नकार दिला.व आपल्या नवऱ्यसोबत जाण्याच्या हट्ट धरू लागली.शेवटी यमाने कंटाळून तिच्या नवऱ्याला सोडून दिले.व तीन वर मागण्यास सांगितले.
तेव्हा सावित्रीने आपले सासू सासरे चे डोळे आणि आपले गेलेले राज्य पुन्हा मिळावे म्हणून सांगितले.आणि असा वर मागितला की मला पुत्र व्हावा म्हणून मागितला.यमराज ने गाफलतीने तथास्तु म्हंटले तेव्हा वचनबध्द झाल्याची आठवण आली.व सत्यवान राजाचे प्राण परत मिळाले.
सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखाली मिळाले म्हणून वट वृक्षाची पूजा करू लागले.
आपण नेहमी प्रमाणे वडाची पूजा करतो ते पण ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला. प्रत्येक प्रांतात पूजा करण्याची वेग वेगळी पद्धत आहे. कोकणात बघयाला गेलो तर खूप वेगळी पद्धत आहे ती म्हणजे.
तेथील बायका नटून सजून छान पैके तय्यार होऊन वड पूजेला जातात.त्यांच्या हातात एक ताट आणि एक तांब्या असतो .त्या ताटात हळदी कुंकू ,पाच प्रकरची फळे म्हणजे अंबा जांभूळ.फणस,करवंद,चिकू असे फळे असतात.
अशी ते वान तयार करतात.आणि धागा जो वडपूजेसाठी गुंडाळयचा असतो . तांब्या मधे पाणी असते तेथील पूजा करण्यासाठी वापरले जाते.अगरबती असा तो ताट असतो आणि त्यावर तो रूमाल झाकलेला असतो .
तेथील बायका एकत्र जाऊन पूजा करतात.आणि वड पूजेसाठी ठरविले जाते आणि सगळ्या बायका तेथे जातात.वडाला सात प्रदिक्षणा घालतात.
धांगा गुंडाळून जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून हात जोडतात.आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेतात. आणि सूप व्यसायचेई पद्धत याच वेळी केली जाते.
मग सगळ्या बायका ना हळदी कुंकू लावून त्यांची ओटी वान देऊन भरतात. त्यांच्यासोबत लहान मुले ही येतात आणि फळांच आस्वाद घेतात. तर ही झाली कोकनातील पद्धत आहे.
काही ठिकाणी
तसेच आहे परंतु इथे वान हा प्रकार नसतो आणि फक्त अंबा जास्त मानले जाते. जसे की सगळी पूजा करून झाल्यावर प्रत्येक महिला ला हळदी कुंकू लावून झाल्यावर अंबा ने आणि गहू ने ओटी भरली जाते. बाकी सेम पद्धत आहे. काही काही बायका पुरणपोळीचा नैवैद्य म्हणून दाखवला जातो .
आपण वट सावित्री पूजा का करतो?
वटपौर्णिमा ही हिंदू संस्कृतीत खूप महत्वाची मानली जाते. कारण या ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमा येते त्या दिवशी सत्यवान राजाचे प्राण त्याची बायको सावत्रि ने प्राण वाचवले होते ते पण वडाच्या झाडाखाली म्हणून वटपौर्णिमा केली जाते. सावित्रीने या दिवशी पूजा करून आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवले होते.
वट पौर्णिमा किती तारखेला आहे?
वटपौ्णिमा ही ३ जून ज्येष्ठ महिनात वार शनिवार आहे.ही पौर्णिमा ११ वाजून १७ मिनिटे सुरुवात होईल तर दुसऱ्या दिवशी ४ जून सकाळी ९.११वाजता समाप्त होईल.
वट पौर्णिमेला काय खावे ?
वट पौर्णिमा ला तुम्ही फळ खाऊ शकता.
वटपौर्णिमा ची पूजेला काय काय साहित्य लागते ?वट पौर्णिमा पूजेला. सवत्रि आणि सत्यवान ची मूर्ती, हळदी_ कुंकू ,जानवे, निरंजन , अगरबत्ती, धूप ,दिवा पुरणपोळीचा नैवैद्य किंवा फळंचा वान ,पाण्याने भरलेला कलश , पांढरा धागा वडाला गुंडालाण्या साठी हिरव्या बांगड्या.बदाम खरके खोबरे
वट पौर्णिमा ची पूजा कशी करावी ?प्रथम वडाच्या झडाला पाणी घालावेहळदी कुंकू वहावेजानवे घालावेहिरव्या बांगड्या आणि खारीक बदाम वहावेधूप लावावे किंवा आगरबती लावावीपुरणपोळीचा कीव फलाचा नैवैद्य दाखवावा हात जोडूनआशीर्वाद घ्यावा. पांढरा धागा वडाच्या झाडाला गुंडाळून सात प्रदिक्षणा घाला. वडाच्या झाडाला पाय पडून एकमेकींना हळदी कुंकू लावावे,आणि एकमेकींना वान देऊन ओटी भरावी.
या वर्षी वटपोर्णिमा ही या वेळेला 21 जून सहा 2024 या तारखेला आहे. सगळीकडे वटपौर्णिमेचे सगळीकडे आनंद साजरा केला जातो.
पण मोठ्या प्रमाणात केली जाते. या दिवशी बायका आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी जन्मोजन्मी व हाच नवरा मिळाला प्रत्येक सौभाग्यतेची इच्छा श्रीराम अशाप्रकारे हा वटपौर्णिमेच्या सण साजरा करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करून उपवास केला जातो
वटपौर्णिमा ही यादी वटपौर्णिमेच्या दिवशी वड्याचे पूजा केली जाते पण वडाच्या झाडाचा खूप कमी प्रमाणात बघायला मिळते खेड्यात गावात खूप आहेत बऱ्यापैकी पण मोठे मोठे वृक्ष बघायला मिळतात पण तेथील वृक्षतोड होत नाही वड्याची खाज करून पण शहरात खूप मोठ्या प्रमाणात झाल खूप मोठ्या प्रमाणात
शहरात मोठ्या प्रमाणात वटपोर्णिमा सण साजरा केला जातो पण शहरात वटवृक्षाचे झाड हे कमी बघायला मिळत आहे प्रमाण खूप कमी आहे नसल्याने तेथील फांद्या विकायला मार्केटमध्ये आपल्याला मार्केटमध्ये असते असे बघायला मध्ये परंतु ऑक्सिजन सोडत असतात ऑक्सिजन मिळत असते त्यामुळे आपल्याला श्वास मिळत असतो. परंतु आज सर्व वडाच्या फांद्या विकायला मिळतात परंतु तसे करू नये जेव्हा तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या तिरकायसाठी उपवास करून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा करतात तेव्हा त्या झाडाच्या सकरात मग ऊर्जा किंवा लहरी या आपल्याला मिळत असते निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो पण तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी झाडाचे फांद्या तोडून तोडतात जर असं होत असेल तर तुम्ही तुमचा उपवास आणि तुमच्या संसाधना केल्यासारखे वाटते
तुम्ही एक तरी झाड लावा आणि एक तरी झाड किंवा वडाचे झाड तुम्ही या दिवशी पूर्ण वाटे पौर्णिमेच्या दिवशी लावू शकता खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या वॉटर पौर्णिमेला सण साजरा केल्यासारखे वाटेल आणि आपला निसर्ग वाचवा झाडे लावा झाडे जगवा तुम्ही निसर्गाला वाचवला तर निसर्ग दहापटीने तुम्हाला वाचवेल कसा वाटला लेख नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद.
लावा झाडे जगवा उनामुळे किती तरी लोके मरण पावली आहेत. ते आपल्याला दिसते समजते कळते सुद्धा पण कृती करत नाही.त्यामुळे तुम्ही पण एक तरी झाड लावा . झाडे लावा झाडे जगवा असे आपण लहान पणापासून वाचत ऐकत आलो.पण आपण आमलात आणतो का ? आपल्याला पूजा करायला झाड पाहिजे, झाडाची सावली ,असे फळे फुले पाहिजे. पण झाड नको लावायला.आपल्या पुढच्या पीडिला आपण आत्ता पसून महत्व सांगितले पाहिजे .
तुम्ही कोणतेही एक झाड लावायचे आहे . ते कोणतेही असो आपल्याला वडाच्या झाडा पासून सक्रात्मता गोष्टी मिळतात.जेव्हा आपण झाडला प्रदिक्षणा करत असताना ते जाणवते.बगा तुम्हाला जाणवते का ? आणि नक्की कमेंट करून सांगा .
आजच्या विज्ञान युगात प्रत्येक गोष्टीचे महत्व आहे . आणि आपली हिंदू संस्कृती,परंपरा आपला धर्म आणि आपली भाषा ते आपण जाणले आणि जपले पाहिजे.आपल्या हिंदू संकृतीचा आदर केला पाहिजे .कसा वाटला लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा.
Don't spam comment