|होळी का साजरी केली जाते ? | Holi Why is Holi celebrated?|

0

      

 |होळी का साजरी केली जाते ? | Holi Why is Holi celebrated?|

      "होळी"


 होळी या वर्षी  24 मार्च ते पंचवीस मार्च या दिवशी आहे. होळी  चोवीस मार्चला आहे तर 25 मार्चला धुलीवंदन आहे .

होळी म्हणजे आनंदाने साजरा केला जातो. होळीच्या दिवशी लाकडे गोळा करून रांगोळी आजूबाजूला रांगोळी काढून देऊ पूजा करून नैवेद्य दाखवून होळी जाळली जाते .चला तर बघूया कशाप्रकारे होळी साजरी केली जाते.

  ती आणि तिचे अस्तित्वाला साजेशी अजून एक गोष्ट शेअर करत आहे. होळी म्हंटले फक्त आपल्याला दिसते ते म्हणजे लाकडी एकत्र गोळा करून त्याची पूजा करून  होळी पेटवतो एवढेच माहिती असते. पण आपल्याला पूर्ण इतिहास माहिती नाही तर चला तर जाणून घेऊया. 


  हिरणुकशपू नावाचा राजा होता. तो स्वतः ला खूप बलवान  मानत असे. त्याला आपले राज्य सगळीकडे पसरऱ्याचे होते. आणि देवांनी  त्यांच्या पुढे नतमस्तक व्हावे अशी त्याची धारणा असायची

.म्हणून तो देवाची हत्या करत असे.
होलिका ही  हिरणुकशुपू ची बहिण असते .तो सगळ्या देवावर  विजय मिळव्याचा आहे ,म्हणून तो देवाचा राग करत असतो. त्यापैकी एक देव म्हणजे श्री विष्णू देव आहे.


पण हिरण्यकश्यपू  त्याचे नाव तिन्ही लोकात घेतले पाहिजे. आणि त्याचा जयजयकार  झाला पाहिजे  असे त्याला वाटत असते.त्याची बायको मात्र श्री विष्णू चे खूप मोठी भक्त आसते.
 |होळी का साजरी केली जाते ? | Holi Why is Holi celebrated?|


ती सतत श्री विष्णू चा जप करत असते.हिरण्यकश्यपू ला ते आवडत नसते. त्यांना  एक बाळ होते ते पण विष्णू भक्त असते.त्याचे नाव  प्रलाहद  होते .


 त्याचा नेहमी श्री विष्णू जप चालू असल्याने  आणि  श्री विष्णू चा भक्त असतो  पण प्रहाल्द च्या वडिलांना  आवडत नसायचे. म्हणून तो त्याची बहीण होलिका तिला  सांगतो  कि, तू  प्रह्लाद मारायला सांगतो. कारण तिला एक वर मिळाले असते की, कधीच मारणार नाही .


 पण ते वर असे असते तिला अग्नी निने कधीच मरण येणार नाही. की त्या वरचा दुरुपयोग झाला तर  ती स्वतः जाळून राख होईल . हिर्णुकशपू प्रल्हाद ला मारण्यासाठी आपल्या बहिणीला सांगतो.तो आपल्या अत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसायला सांगतो .प्रल्हाद आपल्या आत्याच्या मांडीवर बसतो पण त्याचे अखंड  नामस्मरण चालू असते.

प्रल्हाद अखंड नामस्मरण चालू असल्याने त्याला काहीच त्रास होत नाही,पण होलिका जाळून खाक होते. त्या अग्नी मधे होलिका नावाची राक्षीन जाळली जाते.


 तिथं पासून होळी नावाने आपल्याकडे ओळखले जाते.आणि आपण होळी  सण साजरे करतो. होलिका  हि कुकर्माची होती. म्हणून ती मरण पावली. तसे आपण आपण होळी मधे वाइट गोष्टी वाइट विचार  सगळ्या दहन करतो. 
म्हनुन होली संपूर्ण भारतात साजरी केली जाते.
 कोकणा मधे सगळे सण छान साजरे केली जाते . होळी म्हटले की शिमगा नावाने प्रसिद्ध असतो. 

 होळी व रंगपंचमी ग्रामीण भागात होळीचा यायच्या अगोदर लहान मुले ही प्रत्येक घराकडून एकीकडे गोळा करत असतात ते गोळा करून संध्याकाळी तिच्या छान छान पैकी आपली गोळी ही सात दिवस असे साजरी करत असतात असा त्यांचा नित्यक्रम हा सात दिवस असतो सात दिवसानंतर हो येत असते.

होळीच्या दिवशी सगळी माणसं रानातून लाकडे गोड तोडून गोळा करून गोळा करून आणतात होळीची ते करणार आहे तिथे तंबूच्या आकारासारखे लाकडे उभे करतात व आजूबाजूला रांगोळी काढली जाते तिथे दोन तीन होळीचा जाळल्या जातात आता ती तुमची माहिती सांगते ते आठ वाजताची होळी आहे.

 रांगोळी काढून झाल्यानंतर होळीचा कार्यक्रम केला जातो प्रत्येक घरातल्या स्त्रिया नटून ठेवतो होळीची पूजा करायला येतात व होळीची पूजा करताना पुरणपोळीचा नैवेद्य कटाची आमटी पापड भातवड्या असं करून तिथं देवी होळीला नैवेद्य दाखवून आरती वगैरे करून सात प्रदक्षिणा घालून होळीला पाणी अर्पण केले जाते व ती पूजा संपन्न होऊन एक पिकेंना हळदी कुंकू लावून हसन साजरा केला जातो .

स्त्रियांचा सण हा असल्यामुळे स्त्रिया छान प्रकारे तयार होऊन  साजरे करतात .आणि  रात्री बाराची होळी असते या होळीला पण लाकडे लावून आजबाजूला  रांगोळी काढून नारळ देऊन होळी  पेटवली जाते. व तोंडावर हात ठेवून आरोळ्या ठोकल्या जातात, बोंबा मारल्या जातात अशा प्रकारे ग्रामीण भागात सण साजरे केले जातात .

 धुलीवंदन
 होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते. होळीच्या दिवशी होळी जळल्यानंतर दुसऱ्या धुलीवंदनाच्या दिवशी पर्यंत होळी पेटत असते. सकाळी प्रत्येकांना शुभेच्छा देऊन एकमेकांना गुलाल करायला लावले जातात. पाण्याने एकमेकावर पाणी टाकून साजरा केला जातत.

 शहरी भागातील लाकडे  भेटत नसल्यामुळे  गायीच्या  गौरी भेटतात. म्हणून तर खूप साऱ्या गौरी गोळा करून त्याच सुका कचरा आणून हा सण साजरा करतात. होळीच्या अगोदर रांगोळी काढून त्याची पूजा करून पुरणपोळीचे नैवेद्य दाखवून प्रदक्षिणा घालून पूजा केली जाते.

शहरी भागात एकमेकांना धुलीवंदन गुलाल ,कलर लावून धुलीवंदन सण साजरा करतात .अगदी लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत असं साजरी करतात. 

शहरी भागात  पण होळी खेळली जाते एकमेकांना भाग देऊन त्यांची मजा घेतली जाते. व आनंद लुटण्यासाठी भाग एकमेकांना दिले जाते. पण होळी खेळताना काही जण  होळीपासून, भाग ,पासून सावध राहिलेले बरे.

 होळी झाल्यानंतर पाच दिवसांनी धुलीवंदना ,रंगपंचमी सणा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो .त्यामुळे  आपण लोकांनी एकत्र यावे म्हणूनच साजरे केले जातात.

रंग बरसे रे रंग बरसे या गाण्याचा वरून खूप मोठा वर्ग गाण्यावरून खेळत असतो .होळी सणाला काय काय निवेद्य लागते होळीला खाज करून पुरणपोळी केली जाते.


रंगपंचमीच्या दिवशी काळजी काय घ्यावे

  होळी  व रंगपंचमी साजरा करताना लागतो तो कलर ,गुलाल पण आज एक गुलाल रंगबिरंगी कलरचा आज बाजारात मिळतात .पण त्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.कारण ते कलर केमिकल पासून बनवलेला असतात.

 खास करून लहान मुलांना या रंगाचा side effect  दिसून येतो .म्हणून अशा  केमिकल कलर पासून जरा लांब राहिलेले बरे.

 जरा नैसर्गिक पद्धतीचे कलर बाजारात  आहे .परंतु नैसर्गिक पद्धतीचे कलर तुम्ही वापरले पाहिजेत. परंतु ते खूप महाग मिळतात. आणि ते केमिकल कलर्स  महाग असल्यामुळे केमिकल  रंगाचा जास्त वापर होतो.

 नैसर्गिक कलर आपल्या आरोग्यासाठी स्क्रीन साठी महत्त्वाचे आहे. आज थोडा काय जागरूकता  आलेला आहे. रंगामुळे बरीच लोक रंगपंचमी धुलीवंद, होळी , रंगपंचमी पण खेळत नाही.


धुलीबंधन  व  रंगपंचमी च्या वेळेला काय करावे?

 •  केमिकल विरहित रंगाचा वापर करा.

 •  केसांना रंग लागू नये म्हणून तुम्ही केसांना तेल लावू शकता .याने केसावरील रंग काढून टाकण्यास मदत होईल.

 •  तसेच तुम्ही तुमच्या चेहऱ्याला किंवा तुमच्या बॉडीला सुद्धा तेल लावू शकता. जर कलर लागला असेल तर तुम्ही सहजपणे काढू शकता.

 • रंग खेळताना संपूर्ण शरीर भरून  चे कपडे परिधान करा. जरी रंग लागले तरी काही त्रास होणार नाही.


 • धुलीवंदन व रंगपंचमी खेळण्याच्या आधी तुम्ही  बाहेर जाणार खेळायला तर, सूर्यप्रकाशा चेहऱ्यावर पडणार म्हणून तुम्ही body lotion किम लावा.

 होळी खेळण्यापूर्वी तुमचे केसावर  टोपी किंवा टॉप  ला कापडाने बांधून तुम्ही जाऊ  शकता.


रंग खेळून  झाल्यानंतर काय करावे ?

 • केसांना शाम्पू केल्यानंतर कंडिशनचा वापर करा. 
 • होळी खेळण्याचे काही कलर तुम्ही लावलेले असतात ते कलर खूप हार्ड असतं ते लवकर जात नाही म्हणून तुम्ही खूप तेलचा वापर करा.

 • रंग खेळून झाल्यानंतर पूर्णपणे गरम पाण्याने आंघोळ करा.

 • रंग असतात एका कशाने जात नाही तेव्हा पेट्रोलियम जेलीने किंवा रॉकेल कसले असते कलर निघून जाते

 •  होळी खेळून झाल्यानंतर त्याच्या  कलर वर जोर जोरात घासू नका.

 • रंग खेळून झाल्यानंतर आंघोळ केल्यानंतर लगेच मोईश्चर्याचा वापर करा.

 •  होळी खेळून झाल्यानंतर घरगुती फेस पॅक चा वापर करा.

 • जुने कपडे परिधान करा नवीन कपडे खराब होणार नाही.

Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)