नारळी पौर्णिमा | रक्षबंधन | Coconut Full Moon | Rakshabandhan |

0

 नारळी पौर्णिमा | रक्षबंधन ती आणि तिचे अस्तित्व

नारळी पौर्णिमा |

नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे एकच दिवशी येतात तर दोन्ही सणांना  एकमेकांच्या नावाने पण बोलले जाते. कारण पौर्णिमा ज्या दिवशी येते हे दोन्ही सण एकमेकांना पूरक आहे असे म्हंटले जाते श्रावण महिन्यातील सण म्हंटले नारलीपौर्णीमा आणि रक्षबांधण हे सण खूप मोठ्या प्रमाणत केले जाते. श्रावण महिना म्हंटले की सगळ्यांच्या लक्षत येणारे सण पटकन डोकावून जातात. त्यापैकी सण म्हणजे नारळी पौर्णिमा होय .


 नारळी पौर्णिमा | रक्षबंधन |  Coconut Full Moon | Rakshabandhan |




नारळी पौर्णिमा चे कोळी बांधव, समाज या सणाची आतुतेने तेने वाट पाहत असतो.सगळीकडे पाऊस पडत असल्याने समुद्र ह खवलेला असतो. या खवलेला समद्रुला शांत करण्यासाठी नारळ अर्पण शांत केला जातो.
पाऊस हा खूप मोठ्या प्रमाणत पडत असल्यामुळे पूर येणे, अतिवृष्टी होणे, अश्या बराच गोष्टी घडत असतात. त्यामुळे सरकार मासेमारी करायला बंदी करते. आणि मास्यासाठी पण प्रज्जनांचा काळ असतो . त्यामुळे पण मासे मारी केली जात नाही. जेव्हा नारळी पौर्णेमेला नारळ अर्पण करतात. तेव्हा च समुद्र  शांती केली जाते.

नारळी पौर्णिमा हा सण खूप मोठ्या प्रमाणत आणि खूप ऊशहात साजरे केले जातात. लोक ही आपले उदर निवाह करण्यासाठी  व्यवसाय करतात तसे कोळी समाज हा मासेमारी च व्यवसाय करत असतो. लोक जेव्हा समद्रात जाऊन मासेमारी केली जाते तेव्हा त्यांच्या सुरक्षा पण महतच्ची असते.आपली सुरक्षा राहण्यासाठी नारळ हा अर्पण केला जातो.

सण आईलागो आईलगो
नारळी पूनमेचा 
अशी कोळी गाणी ऐकली असेल .
जो तो नारळ असतो तो सोन्याचा नारळ असतो. त्या नारळावर  सोनेरी  कलर क्य कागदाने कोट केलेले असते.
आपल्या जोडीला पताका लाऊन होडी समुद्रात सोडत असतात.आणि व्यवसायाला सुरुवात करतात. अश्या प्रकारे कोळी बांधव आपले सन साजरे करत असतात.

 कसा वाटला लेख तुम्हाला नक्की सांगा. कमेंट करून सांगा .





Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)