|कृष्णा जन्माष्टमी | दही हंडी | Krusnajanmshtmi | Dahi handi|

0

कृष्णा जन्माष्टमी | दही हंडी | गोपाळकाला


श्रावण महिन्यातील सण म्हंटले की, एकामागोमाग सण येतात आणि जातात. प्रत्येक सणाला महत्व, संस्कृती आणि इतिहास आहे. आपल्या हिंदू संस्कृती खूप मोठी मान्यता आहे .येणारे प्रत्येक सण हे आपल्याला वर नकळत पने संस्कार करून जातात आणि होत असते.आत्ता या महिन्यात येणार सण म्हणजे श्री कृष्णा जन्माष्टमी होय. हिंदू संस्कृतीत खूप मोठ्या प्रमाणात आणि आनंदात सण साजरे केले जाते.

प्रत्येकाचे इष्टदेव हे वेगवेगळ्या असते.कोण असतील असते तर कोण नास्तिक असते. आस्तिक म्हणजे जो देवाला मानतो तो आस्तिक आणि जो देवाला मनात नाही तो नास्तिक होय. प्रत्येकाचे मत हे वेगवेगळे असू शकते. तसेच प्रत्येक चे देव पण वेगळे असू शकते .कोण शिव शंकर आवडते.तर कोनला गणपती आवडते तर कोणाला श्री कृष्ण तर कोनाला इतर देवता आवडू शकते.आपल्या हिंदू संस्कृतीत ३३कोटी देवी देवता आहेत असे आपण म्हणतो .आपली गाय ही ३३ कोटी सामना  देवी देवता  असते. चला तर जाणून घेऊया.


कृष्णा जन्माष्टमी
कृष्णा जन्मश्टमी का साजरी केली जाते ते बागुयां.

श्री कृष्णा जन्माष्टमी म्हणजे काय तर  श्री कृष्णा च जन्म हा श्रावण महिन्यातील अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरे मधच्या बंदिषलेत  जन्म झाला

. कृष्णा हा वासुदेव  व देवकी यांचा आठवा पुत्र आहे.ज्या दिवशी कृष्णाला जन्म झाला त्याला गोकुळाष्टमी असे ही म्हणतात.आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी गोपाळ कला  दहीहंडी साजरी करण्यात येते.

 श्री कृष्णाला आपण वेगवेगळ्या नावानं ओळखला जातो.जसे , गोपाळ लड्डू,गोपाळ,केशव,कान्हा,बालगोपाल, तर काही जण बके बिहारी असे उत्तर भारतात पण बोलले जाते.
चला तर आपण इतिहास बहुया.

कृष्णा हा देवकी आणि वासुदेव या आठवा पुत्र आहे.कृष्णा हा विष्णूचा आठवा  अवतार आहे.जेव्हा कंस  हा सगळीकडे धर्माचे विध्वंस करत होता.तेव्हा कांस हा कृष्णाचा मामा होता.त्याने सगळीकडे चे राज्य मिळून अत्यचार करत होता. आणि वासुदेव व देवकी याचे लग्न लावले होते परंतु काही वेळात आकाशवाणी झाली की , वासुदेव आणि देवकी चा आठवा पुत्र तुला मारेल . हे कल्यापासून कंस  ने वासुदेव आणि देवकी ला बंदिवान केले. 

 राजा कांस ने वासुदेव  आणि देवकी याने आपले सात मुले गमावले होते. 
जेव्हा  श्री कृष्णाचं जन्म झाला तेव्हा ऑगस्ट महिन्यातील रोहिणी नक्षत्रावर श्री कृष्णाच्या जन्म झाला तो दिवस अष्टमीचा होता. म्हणून या दिवशी श्री कृष्णा जन्मष्ट्मी करण्यात येते.
ज्या दिवशी श्री कृष्ण चा जन्म झाला होता तो दिवस मध्यारात्री सगळीकडे पाहरे देत होते मग मद्यरात्ररिच्या सुमारास सगळे पाहते बेशुद्ध झाले. तेव्हा वासुदेव ने शी कृष्णा ला घेउन एका टोपलीत घेऊन  यमुना नदी पर करून  गोकूलात असणाऱ्या यशोदाच्च्या धरी जाऊन  तिथे सोडून आले तीथपासून श्री कृष्णाच्या पालन पोषण हे यशोदाने केले.आणि गोकुळात वास्तव्य केले.
श्री विष्णू चा  कृष्ण मानव अवतार घेऊन धर्माचे रक्षण करण्यासाठी घ्यावा लागला होता. श्री कृष्ण ला माखनचोर खट्याळ खोडकर असा होता असे ऐकण्यात आणि बागण्यात आले.

 श्री कृष्णा जन्मष्ट्मी आणि गोपाळ काला म्हणजे जेव्हा श्री कृष्णाचा जन्म होऊन दुसऱ्या दिवशी दही हंडी फोडली आणि हा सन साजरा केला जातो.असे म्हणतात की, श्री कृष्णा दही हंडी फोडून दुध दही आणि लोणी खायचा.
 दही हंडी म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर आठवते की, मोठेच्या मोठे थर लागलेली दही हंडी दिसते.  श्री कृष्णा च्या जन्माष्टमी नतंर  दही हंडी ही खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. 

सगळीकडे हा आनंद हि अंनादाचे वातावरण पह्याला  मिळतो. दही हंडी म्हंटले की, आपल्याला ते गाण पण आठवते की गोविद आला रे आला रे जरा मटकी संभाळ  असे गाण्याचे  बोल आहे. आपल्या महाराष्ट्रात पण खूप मोठे मोठे बॅनर लाऊन दही हंडी साजरी केली जाते.

 कृष्णा जन्माष्टमी कशी साजरी केली जाते ?

 कृष्णा जन्माष्टमी कशी साजरी केली जाते याचे बघयाला गेलो तर प्रांत नुसार  वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते..हा सण भारतामधे मोठया जोषात,आनंदात, केला जातो.श्री कृष्ण म्हंटले की , सगळ्यांना आवडणारे छोटा कृष्णा हा खूप निरागस खोड्या करणारा आठवते. त्याला पाहिले की पाहत जावे.असा वाटणारा श्री कृष्ण हा सगळ्यांना हवंहवंसं वाटते.

कृष्णाच्या जन्मदिवस म्हणजे मध्यरात्री १२ .०० वाजता मोठेमोठे मंदिर फुलांनी , विदूत रोषणाई ने सजवले जातात.आणि श्री कृष्णाच्या जन्मासाठी पाळणे सुद्धा सजून   सुंदर  पैकी तयार केला जातो.त्या पळणात श्री कृष्णाची मूर्ती किवा फोटो ठेऊन त्यांची पूजा केली जाते.व नैवैद्य म्हणून पेढा,दूध, बर्फी असे दुधाचे पदार्थ ठेवले जाते. अश्या प्रकारे कृष्णा जन्मष्ट्मी साजरी केली जाते.गाणी संगीत, नृत्य  करून आनंदात केले जाते. व ओम नमो : भगवते वासुदेव नं: हा मंत्र उच्चारून आपली पुण्याई वाढवत असतात.

श्री कृष्णा जन्मष्ट्मी  चे व्रत कसे करावे?
जेव्हा श्री कृष्णाची  जन्माष्टमी असते. त्याच  दिवशी उपवास पकडला जातो . आणि  दिवसभर फळे खाऊन रात्री  १२ वाजता श्री कृष्ण जन्मष्ट्मी होते, तेव्हा उपवास  सोडू शकता.किवा त्याच्या दुसऱ्या दिवशी गोपाल काला या दिवशी  उपवास सोडू शकता.

 कृष्णा जन्मष्ट्मी  लागणारे साहित्य कोणते ?
श्री कृष्णा जन्माष्टमी ला लागणारे साहित्य  कृष्णासाठी पाळणा,बाळ कृष्णाची मूर्ती किंवा फोटो, बासुरी की श्री कृष्णजवल ठेवयाला लागते.वस्त्र, दागिने, तुळशीचे पाने,चंदन, अक्षता, हळद कुंकू, लोणी, तूप, गंगाजल, सिहांसंन, अत्तरे, कापसाच्या वाती,धूप, अगरबत्ती,कापूर, आणि सफरचंद  केळी, लिंबू, नाशपाती, पेरू, सुपारी,नोटा, नानी,कापड,लालाकापड,नारळ,कपूर असे असतात.

दही हंडी 

श्री कृष्णा जन्मष्ट्मी  दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते. या दहीहंडी फुलांनी, दुधानी, दह्यानी पोह्याने, किंवा पाण्याने भरेले असतात. दही हांडीचा जागा ही खुप उंचावर लावलेल्या असतात.अश्याच उंच असणाऱ्या दही हांदियंचे फोडण्यासाठी वेगवेगळे संघ तयार येत असतात.आणि  गोविंदा आला ते आला  या गाण्याच्या तालावर नाचू या दहीहंडी फोडली जातात. आणि पाणी च्या सुद्धा फवारा मारला जातो .
आणि तर एक वर एक स्पर्धा वढलेली आहे.कोण तर वरचड असते किंवा खाली असते.कोण फोडणार दही हंडी म्हणून लोकांचे लक्ष लागलेले असते. या गोष्टीला ल पण इतिहास आहे .चला तर बगुया.


दही हंडी



जेव्हा श्री कृष्णाचे पालन पोषण हे गोकुलामधे होते होते तेव्हा श्री कृष्णा हा खूप खोडकर मस्ती आणि त्याला लोणी खूप आवडायचे म्हणून त्याची आई म्हणजे यशोदा ने  श्री कृष्ण चा हात वर  पोचले जाऊ नये म्हणून दूध ,दही ,लोणी अश्या वस्तू उंच ठिकाणी ठेवायची.तरी पण श्री कृष्णा आपल्या सवंगडी सह ते मटकी फोडून खायचा म्हणून इथेपासून सुरुवात झाली असे म्हणता येतील.

आपल्या महाराष्ट्र ठाणे,मुंबई, पुणे ,या ठिकाणी मोठमोठ्या दहीहंडी च्या स्पर्धा  खेळल्या  जातात.जो कोणी मटकी फोडेल व जिंकेल त्यांना पैशाच्या स्वरूपात बक्षिसे दिले जातात.
कोकणात पण खूप मोठ्या प्रमाणात दहीहंडी व कृष्ण जन्मष्ट्मी साजरी केली जाते. अष्टमी च्या दिवशी श्री कृष्ण जयंती साजरी करून दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते.

कोकणात पण दर शुक्रवारी श्री कृष्णा ची पूजा करून एक खेळ जातो.  एक  पारंपरिक  पद्धत म्हणता येईल.देव अंगात येणे असे सुद्धा पण बोलू शकते.आणि सोडत असते . असे ४ ते ५  व्यक्ती समोर येऊन  श्री कृष्णाचा उपवास पकडलेला असतो. आणि संध्याकाळी एका ठिकाणी येतात जिथे श्री कृष्णाची जयंती साजरी केली जाते. तिथे येऊन त्या  व्यक्तीच्या अंगात देव येतो आणि सोडतीने एकमेककाना हातावर आणि कमरेवर मारतात आणि दिन बच्चा लगाओ असे म्हणत एकमेकांच्या पाया पडत कार्यक्रम आटोपला जातो.

जेव्हा त्या सोडतिने ते मारत असतात एकमेकांच्या पोटावर ,हातावर लागत नाही असे म्हणतात. म्हणतात की देव अंगात येतो अशी मान्यता आहे येतील लोकांची.
 जेव्हा गोपाळ काळाच्या दिवशी प्रत्येक घराबाहेर एक खांबाला तहीहांडी बांधलेली असते.दर शुक्रवार ज्या लोकांच्या अंगात देव येतात त्या व्यक्ती त्या दिवशी पुन्हा एकमेकांना मारून दिन बच्चा लगाव असे बोलत मारत असतात.आणि दहीहंडी फोडत असतात. असे करून एक एकच्या घरचे दहीहंडी फोडली जाते.मुले मोठी लहान सुद्धा गोळा होऊन पण दहीहंडी फोडली जातात.


दही कला ,दही, पोहे फळे,असे करून प्रत्येक घरातून गोळा केले जाते. व प्रत्येकाला प्रसाद वाटला जातो. इथिल लोकांचे पारंपरिक सण कशे साजरे केले जातात .हे सगायचे आहे.
 या पारंपरिक खेलमधील एक गोष्ट चांगली आहे   ते म्हणजे प्रत्येक मधला असणार अहंकार हा नष्ट झाला पाहिजे म्हणून असावे. ते अहरकर नष्ट झाला म्हणून ते एकमेकांच्या पाया पडले जातात. इथेच नम्रपणा दिसून येतो.


कसा वाटला लेख तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून काही माहिती , लेख वाचयचे असतील तर हे ही सुद्धा वाचा 



















Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)