|नागपंचमी कशी साजरी करावी ?| | आणि महत्व काय आहे ?

0

 |नागपंचमी कशी साजरी करावी ?| आणि महत्व काय आहे ? | 


नागपंचमी

नागपंचमी हा  सण श्रावण महिन्यात येणारा  म्हणजे नागपंचमी होय. नागपंचमी म्हणजे नागाची पूजा केली जाते. या दिवशी नागाना दूध पाजून ,हळदी कुंकू वाहून ,लाह्या वाहून त्यांची मोठ्या श्रध्देने पूजा केली जाते. आपल्या हिंदू संस्कृतीत नागाला खूप मोठे स्थान आहे. आणि त्याला इतिहास पण आहे.बगा ना देव  शिवशंकर च्या गळ्यात नाग आहे. आणि श्री विष्णू  त्या नागा वर झोपलेले दिसतात. तसेच श्री कृष्ण पण नागाला संघर्ष करताना दिसतात.आणि श्री कृष्णा ला वासुदेव यमुना नदी पार करताना त्याची सुरक्षा करताना नाग आहे. श्री कृष्ण चा मोठा भाऊ बळीराम हा नागा चा अवतार आहे. तसेच रामाचा छोटा भाऊ लक्ष्मण हा नागाचा अवतार आहे .म्हणजे पूर्ण इतिहास बगितला ला तर नागा ला खूप मोठा महत्व आहे.


 नागपंचमी | ती आणि तिचे अस्तित्व


नाग ला भाऊ  मानला जातो. हिंदू संस्कृतीत अशी  मान्यता  आहे.
नागपंचमी असेल त्याच्या आदल्या दिवशी भवा  साठी उपवास पकडला जतो किवा केला जातो.नागपंचमी च्या दिवशी शेतकरी हा आपल्या शेतात नांगरणे, खानने, कीव कुटलेच काम करत नाही.कारण त्या दिवशी आपण नागपंचमी सण मोठ्या प्रमाणात साजरे करतो. नागाला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये . 
म्हणायला गेलो तर नाग शेतकरी राजाचा मित्र असतो. नाग शेतीलतील उंदीर ,घुस यांना खाऊन  शेताचे रक्षण करत असतो.
नागपंचमी ही वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी प्रकारी साजरी केली जाते.याला पण इतिहास आहे . चला तर जाणून घेऊया.

जेव्हा श्री कृष्ण हा खेळता खेळता त्या चा बॉल हा यमुना नदित गेला ,तेव्हा तो बॉल आणण्यासाठी यमुना नादित् उडी मारली तेव्हा त्या नदीत कालिया नाग हा राहत होता .कालिया नागाचा पराभव करून बाहेर आला. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.त्या दिवसापासून नागा ची पूजा करण्यात येते.असा समज आहे.

नागाची पूजा कशी केली जाते तर चला बागूया

नागपंचमी दिवशी नागाची पूजा केली जाते.ते म्हणजे दूध पाजने किवा जिथे वारूळ असेल त्या ठिकाणी जाऊन दूध पाजले  जाते किवा पूजा केली जाते.
बत्तीस शिराळा हे गाव. ऐकले असेल ते हे गाव महाराष्ट्रत येते.य गावात मोठ्या प्रमाणत जिवंत नागाची  पूजा केली जाते.येथील लोक एक महिना अगोदर सर्प पकडायला जंगलात जातात आणि माठ ठेवण्यात ते घेऊन जातात.आणि नागपंचमी पर्यंत काळजी चांगल्या प्रकारे घेतली जाते.

येथील नागपंचमी बग्याला खूप लोक जमतात.हे झाले महाराष्ट्रातील नागपंचमी सण तर दक्षिण भारतात पण हा सण खूप मोठ्या प्रमाणात सजर केला जातो .जसे महाराष्ट्रत दिवाळीला सुट्टी असते ,तसे  तिकडे नागपंचमी सणाला सुट्टी असते. दिवाळी ल लाडू करंज्या चिवडा असे फराळ केला जातो तसे कर्नाटकात पण नागपंचमी सणला केला जातो. आणि प्रेमाचा सलोखा वाढण्यासाठी  एकमेकांना शुभेच्छा दिले जातात. विचाराची देवाण घेवाण केली जाते. आणि सण छान प्रकारे साजरे करतात.
या दिवशी झाडला एक उंच झोका बाधून झोका खेळला जातो. हा सण स्त्रिया खूप छान प्रकारे करतात.आणि छान प्रकारे आनंद घेत असतात. हा सन स्त्रियंचा असतो .

तसेच कोकणात पण नागपंचमी खूप साध्या पद्धतिने आणि सरळ पने केली जाते. ते म्हणजे नागपंचमी च्या दिवशी नागाची प्रतिमा पूजन केले जाते किंवा तिकडे मिळणारी नगवेल ही वनस्पती  वेलीसारखी असते तिला घरी आणून स्वच्छ धुवून  तिची पूजा केली जाते. त्यामधे पिठापासून नागाची प्रतिमा तयार करून तिचे हळदी कुंकू वाहून लाह्या आणि दुध दाखुवन कोणतेही गोड पदार्थच नैवद्य दाखून पूजा केली जाते. आणि मनोभावे प्राथना करतात. आणि संद्याकाळी  नगवेली सोबत  नागदेवत विसर्जन पाण्यात करतात  अगदी श्रध्देने करत असतात.

नागपंचमी किती तारखेला आहे?
नागपंचमी  ही ऑगस्ट महिन्यातील २१ तारखेला आहे. या वेळी नागपंचमी आणि पहिला सोमवार हे एकच दिवशी आले आहे.

नागपूजा कशी करावी?
आपल्याकडे  नगदेवतेची  मूर्ती किंवा प्रतिमा  असेल तर ते पाहिले पाण्याने अभिषेक करून त्यावर हळद कुंकू अक्षता टाकून फु
ले वाहने. धूप ,गरबत्ती ओवाळून  देवासमोर नतमस्तक करणे.आणि काय चूक झाली असेल  तर माफी मागावी.

नागपंचमी  का साजरी केली जाते?
जसे श्रावण महिना हा सणाचा आणि महादेव शंकराचा म्हटलं जातो.तसेच या महिन्यात येणार रे प्रत्येक सन हे खूप मोठ्या जोशात साजरे केले जातात. तसे नागपंचमी  सुद्धा हा सण साजरा करतात. नागाला हिंदू संस्कृतीत खूप महत्वाचे स्थान आहे. हा जीव प्राणी असा आहे की, टाच्या शिवाय पूर्ण जग हे अपूर्ण आहे. तसे बोलायला गेलो तर म्हणतात काय आपली पृत्वी शेष नगवर आहे.  जेव्हा श्री कृष्ण कालिया नागाचा परभव करून बाहेर आले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी चां होता महणून नागपंचमी साजरी केली जाते.

कसा वाटला लेख तुम्हला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि आणखी माहिती हे हि सुद्धा वाचा.श्रावण | Shravan ती आणि तिचे अस्तित्व 
Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)