| story of kerla - खरी घडलेली श्रुती ची गोष्ट |

0

     

 | story of kerla  - खरी घडलेली श्रुती ची गोष्ट | 


केरला स्टोरी


 केरला हा  सिनेमा , ५ मे रोजी प्रदर्शित झाला आहे. कोणत्या गोष्टी  या सिनेमा मध्ये दाखवल्या आहेत, ते आपण पाहणार आहोत. आणि या सिनेमा मध्ये तीन मुलींची गोष्ट आहे . या तीन मुलीवर अत्याचार करून , जबरदस्तीने, प्रेमाच्या सापळ्यात अडकून त्यांना इस्लाम धर्मे स्वीकारण्यास भाग पाडले आहे

अगदी तशी मिळती जुळती  श्रुतीची गोष्ट आहे.  The केरला स्टोरी ही केरलमधील आहे. केरळ म्हंटले की साक्षरता असलेले राज्य. आणि निसर्गाचे सौंदर्य व्यापून टाकलेले  राज्य आहे. अगदी कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे. नागरिकांची आवड म्हंटले केरळ, अगदी निसर्गाच्या सानिध्यात असलेले राज्य होय.  केरळ म्हंटले जुनू कि स्वर्ग च आहे.

kerala story real story

हिंदू  धर्मे आणि  ख्रिचन धर्माच्या मुलीना टार्गेट केले जाते. म्हणजे,  तिथे  मुस्लीम समाजाची संख्या  जास्त आहेत.  हिंदू मुलीच्या ब्रेन  वॉश करतात. आणि आपल्या धर्मात कन्वर्जन करून घेतात, म्हणजे धर्मांतर होय.

आणि त्याच्या समाज्यच्या मुलाशी  लग्न  लाऊन त्यांना बाहेर पाठवले जाते. ते म्हणजे इराक़ आणि सिरया या देशात.
आणि मग ते नको ते  हाल करतात आणि  त्यांचे  सामुहिक बलात्कार करतात.  त्यांना मनोरंजनचे भाहुली म्हणुन बगीतले जाते.


 यातील अदा शर्मा मुख्य भूमिका केली आहे .आणि हे रिअल घडले आहे. हे कोणतेही प्रमोगंदा किवा राजकीय षड्यंत्र  वैगरे काही नाही.
या सापळ्यात  अडकलेल्या  मुलींची गोष्ट  तिच्या  तोंडून बोलली आहेत.


श्रुती हि या त्यांच्या सापळ्यात अडकलेली होती. तिची कहाणी काय बोलते ते बघा.
मी एक ब्राम्हण कुटुंबातील सदस्य आहे. मंदिरात जाणे, आपले कल्चर  पाळणे मी एवढेच करत होते. परिक्षा च्या  वेळी मंदिरात जाणे एवढीच मला माहिती होती. आणि महाभारत, रामायण असले हिंदू कथा,ग्रंथ  मला  माहीत च  नाही.


मला लहानापासून खुप  प्रश्न  पडायचे आणि होते माझ्या मनात , आपण कसे जन्माला आलो आपले देव का मानतो . मी माझ्या आई वडिलांना  विचारयचे मग ते  मला म्हणयचे कि, तुला कशाला शाळेत पाटवतो. मला माझी उत्तरे नाही मिळायची. मला  मग माझे शिक्षण पूर्ण करून  चांगले जॉब  करायचा आहे .असे मी फोकस केले होते,स्वतःवर.


 माझे ग्रॅज्युएशन बी. ए.  ला असताना   मुस्लीम  समाजाच्या  भावना  चांगल्या नाही  . माझा आजबाजूला मुस्लीम समाज  जास्त होता .माझ्या एका मैत्रिणीने काफिर बुक आणली. 

मी विचार ल तर मला हात लाऊ  नाही   दिले.
मग मी विचारले काफिर म्हणजे काय ? इस्लाम म्हणजे काय? मग ती मला सांगू लागली. तिच्या  धर्माबद्दल  बोलू  लागली.  मग हिंदू  समाजाला नवे ठेऊ लागली.

 मला आपल्या धर्माबद्दल  काही  माहिती नाही, म्हणुन मी गप्प बसली. आणि मला लहान असताना उत्तर नाही मिळाले तर आत्ता कसे सांगू मग मी गप्प बसतो आणि कन्फ्यूज बघून माझ्यावर टिका. आणि त्या प्रश्नांनी घाव  टाकले होते. 

 आणि ते सतत माझ्या मनावर घात करत होते. सापाला पूजा करणे फोटोची पूजा करणे. त्यांची एवढा त्रिस्कार करा कि, ना तेली आरामात. तुम्ही शिवलिंग  ची का पूजा करतात ? का तुम्ही मंदिरात जातात? तुम्हाला माहिती आहे का शिवलिंग कोण आहेत ? ते एका पुरुषाचे जनेंद्रिय आहे. ते लोके हिंदू धर्मचा त्रिस्कार करायचे. मला आपल्या हिंदू धर्माबद्दल काही माहित नसल्याने ते मला खरच वाटायचे.


      माझी स्टोरी ही केरला स्टोरी ची मिलती जुलती आहे. पण लव जिहाद पासून आहे. मी धर्माविषयी कडेओढत गेली. त्यांचा मध्ये हिंदू धर्माविषयी  खूप नकारात्मकता  ऐकून  माझा ब्रेन वॉश करण्यात आला.  मी इस्लाम धर्मे स्वीकारला.मी जेव्हा इस्लाम  संपर्कात आहे.


 असे सांगून मला ओढत होते. त्यांच्यासाठी त्यांना कळेल की आम्ही त्यांच्या आहारी गेलो, . इस्लाम धर्म चागला आहे.या धर्माचा तुम्ही सुरीक्षित  आहात.बुरखा हे तुमचे सर्व संरक्षण करते. 
मी जेव्हा केरला स्टोरी  पहिले , तेव्हा वाटले की, ही माझी स्टोरी आहे .मी  सिनेमा बगतना रडत होते. जेव्हा ती मैत्रेण शालिनीचे  ब्रेन वाश  करत होते.


इथे  ब्रेन वाश सिस्टीम चालते.  धर्मे कन्वर्शन करण्यासाठी आयते सापळे आखले  जातात.तसे लव जिहाद .मी एक विटनेस आहे कि, मी  इस्लाम धर्माविषयी  आकर्षणे होते.
 आणि मी काँव्हर्जन करण्यासाठी मल्लपुरम गेली होती .


 मी जेव्हा  कन्वरजन  center गेली तेव्हा तिथे  फक्त  ४  मुली  आल्या  होत्या . एक  मुलगी   कर्नाटकातून आली होती. तीन मुली या इस्लाम धर्माकडे आकर्षण होते म्हणुन आल्या होत्या. केरळ मध्ये एक  मुलगी लव जिहाद वरून होती ती मुलगी  होती. 

जेव्हा तिच्या आई वडिलान कळले कि,मुलीने हरवले आहे म्हणुन त्यांनी पोलीस complete केले होते. पण त्या मुलीने मी तुमच्याबरोबर येणार नाही मी माज्या नवर्यासोबत राहीन असे सांगितले . 

मी इस्लाम धर्म स्वीकारून मी माझ्या घरच्यांना सर्वतोपरी त्रास  दिले. खूप शिवीगाळ करत होते . शिवलिंग ला बगितले की मी खूप ओरडत होते.आणि शिवी द्याची .


मी जेव्हा  शाळेत शिक्व्यला जायची तेव्हा, एक सहविचा मुलगा म्हणाला, तुम्ही आमच्या इस्लाम धर्मात या न माझ्या वडिलांना   सांगून तुम्हाला ७ लाख द्यायला  सांगेन. तो १३ वर्षाचा असेन.


 एक मुलगी मला म्हणाली की, तुम्ही खूप सुंदर आहात ना मग आमच्या धर्मात या . त्यांना आपला धर्म आवडत नाही . ते लोके  बिल्कुल घाबरत नाही . ते कोणालाच  घाबरत नाहीत शिक्षक, आईला कोणाला घाबरत नाही फक्त अल्लाह शी  घाबरायचे  अशी त्यांची शिकवण होती.


मी जेव्हा  नमाज करयची  तेव्हा बिलकुल सुरळीत नोवते  आणि  कुराण त्याची ,कथा त्यांच्या पुस्तकात वाचली होती. मी  त्यांच्या  प्रभवाखली होते. बोलणे, ओरडणे, खाणे, मंदिरात न जाणे अश्या  गोष्टी माझ्यात  बदल होत होते.

आणि मला असे  वाटयचे कि,मी पण करीन त्यांना पण इस्लाम धर्मात आणीन  जे  मी शिकत आहे  ते  असे माझे विचार होतें . ते लोके सांगायची कि, घरी नाही सांगयचे  म्हणुन  


हा देश आपले नाही हे हिंदूचे राष्ट्र आहे . हि आपले लोक नाही, आपल्याला इस्लाम धर्म वाढयचा आहे.
आहे असे ते लोक सांगतात.  जर मी पण इस्लाम  धर्म स्विकारला  असते तर मी पण  बाहेर असते  आणि आज शालिनी ची जी अवस्था झाली आहे. ती  च आज माझी  झाली असती.


एक दिवस सगळे   सुरलीत असताना मी  आई वडिलांना  न सांगता घर सोडले आणि कन्वरcenter गेले . आम्हाला असे सुचवले होते की, ज्याचे काही प्रोब्लेम असले  तरी आम्ही तुम्हाला राहण्याची आणि तुमची  सोय करू.
  मी एक पोलिसांच्या सह्याने मला   घरी  सोडणयात आले .  ती लोक सोडत नोव्हते. मला सांगत होते  की तू जाऊ नको तिला अल्लाह मान्यच आहे .तुझ्याकडुन पूजा वगिरे करून घेतील .


मी हरवल्याने माझी आई  बेशुद्ध पडली होती. माझी वडलांनी विष प्याले होते.  नशीब त्यांना काही नाही झाले . 
 मला स्व:त असे वाटले की, ब्लॅक मॅजिक केले  असेल. मग एक गुरुजी च नंबर दिला की, कन्व्हर्टने खूप  केस सोडवली आहे . मला तिकडे नेले आश्रमात .

गुरुजी ने मला कुराण वर  हात  ठेऊन मला बोलले होते . मला तुमचा देवावर विश्वास होता .पण तुमचा देवा विषयी नक्र्रात्मक वाढवले आहे.  तरी हि माझ्या मनातून जात नोवते. तरी त्या गुरुजीने मला त्यातून बाहेर काढले. 

मुली च नसतात तर मुले पण अश्या ट्रॅप मध्ये फसतात. नशेच्या आहारी जातात आणि ट्रॅपमध्ये फसतात. मी एक उदाहरण तुमच्यासाठी आहे. 
तर मित्रांनो कसा वाटला श्रुती स्टोरी कमेंट करून  सांगा . यातील तुम्हाला शिकवन नक्कीच  मिळाली असेल.
आणि सिनेमा जाऊन पहा  

,आणि कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा . आपली संकृती आपला धर्म आपण जपले पाहिजे ,जेणेकरून पुढीललोकांना  मूल्य समजेल असे आपल्याला सांगा. 


ज्यांना आपल्या धर्म आणि संस्कृतीत बदल काहि  माहित नसते अश्या च  मुलीचा  जोडल्या जातात. आणि त्यांची शिकार होते. धर्माचे, लव जिहाद, भावानाच्या ,नादात, किवा कश्यात त्यांना जोडून वेटीस धरून असे घडत असतात.



आपली संस्कृती, आपण धर्म, रितीवाज  हे प्रत्येका ने केले पाहिजे .
प्रत्येक व्यक्ती आणि आपला धर्म ,संस्कृती  टिकून राहण्यासाठी  आपण  मदत केली पाहिजे.  प्रत्येक  महिलांचा अस्तित्व  मान्य  केले पाहिजे . आपण अस्तिव मान्य करतो का ? विचार करण्याची गरज आहे

. जोपर्यंत ती   महिला  सांगत  नाही तोपर्यंत आपण अस्तित्व मान्य करत नाही आणि हे खरे आहे. 

या लेखात कोणच्या धर्माविषयी नाही तर जे खरे घडलेले आहे त्या संबधित  पोस्त आहे  प्रत्येकाला प्रत्येक धर्मचा आदर केला पाहिजे .

परंतु ज्या मुलीवर बरोबर हे घडलेले आहे . ते मी सांगयचा प्रयत्न केला आहे.कोण कोणच्या जर भावना दुखवले गेली असेल तर माफ करा. परंतु अश्या भरपूर cases बाहेर येत आहेत. इथे लैन्गीक शोषण आणि महिलंचा प्रश्न येतो.


धन्यवाद!

 केरळ कथा खरी आहे का?

  हो केरला स्टोरी हि सत्य घटना आहे. या मध्ये तीन महिला न बलिने धर्मांतर आणि इसीस जोडून घेतले आहे. आणि इश्रुलाम नोटशात मतीहणजे सेरिया आणि इरक या देशात पटवले जाते. अगदी छानच जुळती जुलती सोबत घडलेली घटना श्रुती चीआहे. तिला कोणत्या संकटात जावे लागते हे या स्टोरीमध्ये आहे. या चित्रपटाशी जुळते सत्य घटना आहे. अश्या कितीतरी मुलगी या सापल्या जोडून आपले जीवन संपवले आहे. 

या धर्मांतरात किती मुली आहेत?

अश्या अनेक महिल्या ह्या सापळ्यांमध्ये अडकलेले आहेत .आत्तापर्यंत ३२,०००० महिला जोडल्या म्हणून जास्त पब हा आकडा जास्त असू शकतो पण असे होऊ शकत नाही. म्हणजे ५०,००० पण असू शकतो.

इस्लाम धर्मांतरासाठी केरळला लक्ष्य का केले जाते?
नाही तर असे अनेक राज्य आहेत, त्यामध्ये इस्लाम धर्माचा प्रसार आणि आपल्या धर्मात रुपांतर करतात.
पण समोर येत  नाही  किवा सरकार लक्ष देत नाही.


Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)