About Us

 जर तुम्हाला साइट, जाहिरात आणि इतर कोणत्याही समस्येबद्दल काही प्रश्न किंवा प्रश्न असल्यास, कृपया मला ईमेल करा
shobhapawar37@gmail.com वर संपर्क साधा.  



ती आणि अस्तित्व हे किती भारी वाटते . पण खरच अस्तित्व ला कोण जपते का ? तिचे प्रश्न, समस्या तिच्या अस्तित्वाला कोण प्राधन्य देते?खरच विचार करण्याची गोष्ट आहे.
  आज ती घर मुले बाले, संभाळत बाहेर ची पण कामे करते. तिला होणारा मानसिक,शाररीक,भावनिक, आर्थिक, आणि सामजिक  कोण विचार करते का? जो तो स्वतचा विचार करतात पण तिला कोण  स्थान देते का? असे किती तरी प्रश्न पडतात. तुम्हला पण पडतात का जर पडत असेल तर नक्की सांगा कमेंट करून .

 ती आहे म्हणुन तुम्ही आपण मी आज आहे ती नसती तर विचार करा  तिच्यावाचून कोणतेच काम होत नाही . कोण मुलगी ,सून.पत्नी. बहिण. आजी, नात असे किती तरी ती नाते ती निभावत असते.

Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)