|श्रावण | Shravan ती आणि तिचे अस्तित्व |

0

  श्रावण  महिना |


 श्रावण महिना आषाढ महिन्यातील आषाढी अमावस्यला {गठारी} अमावस्या संपताच  श्रावण महिना सुरू होतो. पावसाळा सुरू झाले की, आपल्याला आठवते की,आत्ता काय होणार ? पाऊस पडेल की नाही ? आणि या वर्षी आपण काय करणार आहोत? याची यादी आपल्या डोळ्यासमोर येते.  आपण पाऊसाची वाट पाहत असतो ,तसेच श्रावण महिन्याची पण वाट पाहत असतो.
 श्रावण महिन्यात खूप सारे सण येतात . आणि त्या सणाची महत्व आपल्याला लक्षात येते. हा महिना खूप पवित्र मानला जातो. कारण या महिन्यात खास करून महादेवची पूजा केली जाते. श्रावण महिना महादेवा चा महिना असे बोलायला पण हरकत नाही .या महिन्यात महादेव आणि पार्वती भ्रमण कऱ्यला येतात असे बोलले जाते. 


श्रावण |  ती आणि तिचे अस्तित्व
  श्रावण महिना
श्रावण महिना हा महादेव आणि देवी पार्वतीला प्रिय असतो. या दिवसांमध्ये शिव शंकरची पूजा केल्याने त्याचे फळ लवकर मिळते. आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हे आपले आराध्य दैवत आहेत. या दिवसांमध्ये आपण पुण्य संचय करून ठेऊ शकतो. प्रत्येक जण या महिन्याच्या वाट बगत असते. अनेक सणामुळे हा महिना श्रावण बनला आहे .

 कारण या महिन्यामध्ये  पाऊस पडत असतो. थोडे पाऊस आणि थोडे उन्ह पडत असतो .जसे पाऊस आणि उन्हाचा लपडाव च चालू आहे. या निसर्ग रम्य वातावरणामध्ये  सगळ्या सणाचे महत्व आणखी न वाढते.
प्रत्येकाचा आहार ह वेगळा असतो म्हणतात ना की, व्यक्ती तितक्या वल्ली . कोण शकाहरी कोण मासाहार्री असे विभाग पडलेलं आहे. श्रवण म्हंटले की फक्त शुद्ध शकहरी च येते. आणि आत्ता श्रावण महिना येतोय. आत्ता मास बंदी खायला नको असे वाटत असते.आणि ते आपण मासहरी  टाळत असतो. पूर्ण श्रावण महिना पाळत असतो.

 हा महिना पवित्र असल्याने  आपण सगळी साफ सफाई करत असतो.सगळी भांडी वैगरे घासली जाते. श्रावण महिना प्रत्येक सणाला किवा प्रत्येक गोष्टीसाठी खास असतो.व व्रत,  वैकल्या , उपास  महिमा चा महिना असतो.
या वेळी श्रावण महिना हा ५९ दिवसाचा आहे. म्हणजे २ महिन्याच्या आहे.सुरुवात १८ जुलै पासून ते १५ सप्टेंबर पर्यंत आहे. श्रावणी सोमवार म्हंटले कि सगळयचा जीवल्याचा दिवस असतो.

श्रावणी सोमवार 

 श्रावण महिना हा हिंदुधर्माचा सर्वश्रेष्ठ महिना आहे. कारण या महिन्यात महादेवची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात येणार प्रत्येक दिवस खूप महत्वाचे स्थान आहे.आणि श्रावणी सोमवार सुद्धा. सोमवार म्हंटले की शिव शंकर चा दिवस मानला जातो. काही जण प्रत्येक सोमवार चे उपवास १२ करत असतात . तसेच श्रावण महिन्यात सोमवार पण  उपवास  पकडला जातो. 
जेव्हा पहिला सोमवार असतो त्या दिवशी भगवान महादेवाच्या पिंडीवर तील ,तांदूळ मूग, जव सातू अश्या पाचा प्रकारचे शिवमुठ वाहिले जाते.
पहिला  सोमवार. तांदूळ हे शीवमुठ असते.
दुसऱ्या सोमवारी तील ची शिवमूठ
तिसऱ्या सोमवारी मूग  ची शिवमूठ
चौथ्या सोमवारी  जव ची शिवमूठ
शेवटच्या सोमवारी सातू  शिवमुठ असते.

श्रावणी शनिवार  

 श्रावणी शनिवारी पण उपवास पकडला जातो आणि महादेची पूजा  केली जाते. कारण शनिवार म्हंटले की आपल्या भीती वाटते की, आपल्या कुडलित शनी देव आहे .आत्ता आपले ग्रह फिरणार आपले आत्ता वाइट दिवस येणार असे बरेच प्रश्न पडत असतात.  आपल्या पत्रिकेतील  शनी दोष कमी व्हावा म्हणून श्रावणी शनिवार पकडले जातात . काही जण फक्त नाव ऐकून च घाबरतात . शनी देव कोणच्या  पत्रिकेत असेल त्याचे दिवस म्हणजे साडे साती लागले असे बोलतात. पण असे नसते. आपले कर्म ठरत असते . जर कर्म चांगले असेल  होणारा त्रास होणार नाही.होईल त्रास  पण कमी  होईल.
शनी देव कर्माचा म्हणून ओळखला जातो .ज्याचे कर्म चांगले तो नेहमी त्यांचे दिवस चांगल्या पद्धतीने वर आणतो .


श्रावण सोमवार किती आहेत ?

या वेळी  श्रावण सोमवर हे ८ सोमवार आहेत. परंतु अधिक महिना आल्यामुळे  ८ सोमवार आले आहेत .  पण यातील नीज श्रावण महिन्यातील सोमवार पक्द्यचे आहे म्हणजे २१ व २८ ऑगस्टआणि ४ व ११ सेप्तेम्बेर  या दिवशी आहे तर हेच सोमवार आहेत.

श्रावण महिना किती दिवसांचा असतो?

काही जणांना हे समजत नाही अधिक श्रावण  मास आणि निज श्रावण मास मिळून  श्रावण महिना आला आहे . या वेळी ५९ दिवसाचा महिना आहे.

श्रावण महिना कधी सुरु होतो? 

या वेळी श्रावण महिना सुरुवात १८ जुलै पासून ते १५ सप्टेंबर  २०२३ पर्यंत 

श्रावण महिन्यात काय काय करावे?

या महिन्यात येणारे  प्रत्येक दिवस हे चांगले आहे . या दिवसात आपण ४ सोमवार तर उपवास करयचे आहे.आणि व्रत वैकल्य करयचे आहेत . महिन्यात ग्रंथ पुस्तके वाचणे , पारायण करावे.  श्रवण करणे  महादेवच्या   ओम न. शिवाय  हा मंत्र  चा जपमाळ करणे किवा नामस्मरण करणे .

हे हि सुद्धा वाचा 

श्रावण सोमवार रोजी काय करावे?

 या दिवशी पूर्ण दिवस उपवास पकडायचे आणि महादेवच्या मंदिरात जाऊन  शिवपिंडीवर पाण्यचा किवा दुधाचा अभिषेक करणे. बेल पुष्प वाहने . धोत्र्यची फुले वाहने  महादेवाला हि फुले आवडतात.  असे केल्याने  आपली इच्छा पूर्ण होते असे मानले जाते.

श्रावण सोमवार पूजा घरी कशी करावी?
 श्रावणी सोमवारी सकाळी  लोवकर उठून  महादेवच्या पिंडीवर दुध, तूप ,दही मध  आणि साखर  याचा वापर करून शिवपिंडीवर अभिषेक करणे . नंतर पाणी ने अभिषेक करणे . बेलपत्रे फुले  वाहने .


श्रावण महिन्यात कोण कोणते सण असतात?
या महिन्याला सणाचा राजा असे म्हंटले जाते आणि हा महिना  देव महादेवचा महिना मानला जातो .  श्रावणी सोमवर , श्रावणी शनिवार. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन,नागपंचमी, मंगला गौर, कृष्ण जन्माष्टमी, पिठोरी आमवस्या.


 श्रावण मंगळागौर

मंगळागौर म्हटले की,श्रावण महिना आठवते. ते म्हणजे हा सण स्त्रियांचा आहे.स्त्रिया या सणाची खूप आतुरतेने वाट बघत असते. हा सण मंगळवारी केला जातो.म्हणून मंगळागौर म्हणतात. हा सण खास करून नवविवाहित महिलांसाठी असतो.मंगळागौर हा सण सलग ५ वर्ष केला जातो.

मंगळागौर करण्यासाठी शोभग्यवती महिला ना बोलून मंगळागौर पूजा केली जाते. या दिवशी गौरी चे पूजन केले जाते.कारण या पूजेने पतीच्या दिर्घ आयुष्य साठी केली जाते.सुखी , संमाधांनी,प्रेम, विश्वास हे नाते जोपासण्यासाठी हे व्रत केले जाते. मंगळागौरीच्या सणाला गाणी,उखाणे,फुगडी,असे परपरिक खेळ खेळले जातात.त्यामधे प्रत्येक स्त्रीला मिळणारा आनंद हा खुप महत्वाचा असतो.

या सणाच्या दिवशी नवविवाहित स्त्री पारपरिक पेहराव करून वेगवेगळे खेळ मज्जा मस्ती करायला मिळते.यातून मिळणारा संमाधन खूप आहे. नवविवाहित स्त्रीला ला माहेर व सासर कडून प्रेम प्राप्त होते.


 तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा . आणि  माहिती वाचायचे असेल तर नक्की वाचा. 

Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)