|प्रेमाचा दिवस कसा साजरा करावा | Love Day 14 February |

0

|प्रेमाचा दिवस १४ फेब्रुवारी |  Love Day 14 February   | प्रेम म्हणजे नक्की काय असते?

 तुमचे आमचे सेम असते. 

प्रेम म्हणजे  अथांग सारखे असते.

प्रेमाला ना वयाचे बंधन  ना कसले 

प्रेम हे प्रेम च  असते 

तुमचे आमचे तुमचे सेम असते.

|प्रेमाचा दिवस  कसा साजरा करावा  |  Love Day 14 February   |


  प्रेमाचा दिवस म्हंटले फक्थ आठवते १४ फेब्रुवारी याच दिवशी आपण प्रेमाचा दिवस साजरा करतो का?  खर तर  आपण रोज  प्रत्येकावर प्रेम करत असतो. 


प्रेम करायला प्रियकर पहिजे असे नसते. प्रेम तर आपण आई,बाबां, आजी, आजोबा बहिण ,भाऊ, मैत्रीण, मित्र  यावर पण प्रेम करत असतो .  प्रत्येकाच्या प्रेमाच्या वाक्ये वेगवेगळी आहेत. कोण प्रेम हे निःस्वार्थ पणे करते तर कोण एक आकर्षण वाटते म्हणून करते. 


तर कोण वासनेच्या  आहारी  जाऊन करते.तर कोण  शारीरक हेतूने सध्या चालू असलेल्या प्रेमाच्या रील आहे .

प्रेम हे किती पवित्र असते. प्रत्येक नात्यांमध्ये प्रेम आहे म्हणून सगळी नाती आज टिकून आहेत. जर प्रेम नसते काय झाले असते? विचार करून बघा.


कोण म्हणतय प्रेम हे एकदाच होते.प्रेम हे वारंवार होते असते .प्रेमाला ना कसली अट ना बंधन.प्रेम हे प्रेमच च असते. आपल्याला सिनेमे , सीरियल, मधे पाहायला लव्ह स्टोरी  मिळते नट आणि नटी ची  ते बघत च आपण मोठे झालो.

आणि ते पाहून आपण करत असतो.नक्की प्रेम आहे की नाही ते आपल्याला समजत नसते. तरी आपण प्रेम म्हणजे जाणून घेतो.


आजकाल प्रेम म्हणजे काय असते. हे जाणून घ्यायला आपण खूप घाई करत असतो . मुले आणि मुलगी बोलेलें  की यांच्यामधे प्रेम आहे असे म्हणतो पण तसे नसते. 

 पण मुलगी मुलाशी हसून काय बोलली की ,मुले चुकीचा अर्थ काढतात.तिचे आपल्यावर प्रेम आहे  असे   समजून घेतात.पण एक तुम्ही  चांगले मित्र पण होऊ शकतात. 


कारण आपला मित्राला पण प्रियसी आहे मग आपल्याला का नको हे दुसऱ्याचे बगून करत असतो. आणि नको ते आपल्या  जीवनाचे बरे  वाईट करून घेतो.


जर  प्रेम असेल तर एकमेकांचे मने जपले पाहिजे. प्रत्येकात माणसामध्ये प्रेम हे असते. फक्थ दाखविण्याची पद्धत हि वेगवेगळी असते. हे नाते खूप हळुवार पणे जप्याला लागते. प्रत्येक च्या प्रेमाच्या व्यव्ख्या ह्या वेगळ्या असतात. 

प्रेमात पडलेल्याला  माणसाला न तहान भूक लागते न अभ्यसात लक्ष लागते. फक्थ त्याच गोष्टीचा विचार करू लागतो.


जानेवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. या दिवसाची  कपल वाट बघत असतात. आपल्या जोडीदारासाठी हा दिवस आठवणीत राहावा, म्हणून आधीपासून त्यांची प्लॅनिंग चालू असते.


माझं तुझ्यावर प्रेम आहे .व्यक्त करण्यासाठी 14 फेब्रुवारीला प्रेमाचा दिवस म्हणून व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो .

फेब्रुवारी महिना चालू झाल्यात चाहुल प्रेम व्यक्त होण्याची . साधरनपणे ७ फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारी पर्यंत आठवडा हा चालू असतो.


 तरुणांमध्ये खूप आकर्षणाचा विषय असतो . प्रेम व्यक्त करतात या दिवशी सात फेब्रुवारी हा गुलाबाचे फुल  देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात.

|प्रेमाचा दिवस  कसा साजरा करावा  |  Love Day 14 February   |

 ८ फेब्रुवारी या दिवशी मुले, मुली एकमेकांना प्रपोज करतात. व आपल्या प्रेम व्यक्त करून प्रॉमिस डे सेलिब्रेट करतात.

 9 फेब्रुवारी या दिवशी प्रेमाचा गोडवा त्यांच्या नात्यात रावा म्हणून चॉकलेट देऊन त्यांना चॉकलेट डे म्हणून साजरे करतात.

१० फेब्रुवारीला टेडी डे असतो. या दिवशी आपल्या प्रियसीला किंवा प्रियकराला टेडी देऊन हा दिवस सेलिब्रेट केला जातो. म्हणून त्या दिवशी टेडी डे असतो.

११ फेब्रुवारी आपल्या  नात्याची कबुली देऊन एकमेकांना प्रॉमिस केले जातात .म्हणून प्रॉमिस डे सेलिब्रेट करतात.

12 फेब्रुवारी या दिवशी एकमेकांना मिठी मारून आपले प्रेमाचे नाते स्पर्शाने आणखीन मजबूत व्हावे म्हणून या दिवशी हग डे साजरा करता येतो.

१३फेब्रुवारीलां हा  दिवस किस डे  असतो .किस डे  या दिवशी  कपल्स एकमेकांना किस करून आपला किस डे सेलिब्रेट करतात.


प्रत्येक नात्यांमध्ये प्रेम हे दडलेले असते. कोण बोलून दाखवत नाही, कोण दाखवते तर कोण नाही. प्रत्येक नात्यांमध्ये प्रेम आहे. व्यक्त करण्याची गरज आहे. 

तसेच एकमेकां प्रेम आहे दाखवण्याचे साठी प्रेमाचा दिवस म्हणून 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करत असतात.


 आताच्या धावपळीच्या युगात वेळ नसतो.त्यामुळे वेळ काढून त्या दिवशी आपल्या प्रेम व्यक्त करू शकते.  फक्त प्रियकर आणि प्रियसी मध्ये असल्याच पाहिजे असं नाही.


 प्रेम हे आई, वडील ,भाऊ ,बहीण, मित्र, मैत्रिणी आज यांच्यामध्ये सुद्धा असू शकते. फक्त प्रेम आपण व्यक्त करत नसतो .


म्हणून या दिवशी वेळ काढून प्रेम हे व्यक्त केले पाहिजे. प्रेमामुळे नाती घट्ट होत असतात. एखाद्याच्या मनात कितीतरी तिरस्कार असला किंवा राग असला त्याचे मन हे प्रेमाने जिंकता येते.


 प्रेम हे सर्व आजारावर ,मानसिक ,  प्रत्येक रोगावर औषध म्हणून काम करत असते.


 प्रेमाच्या वाक्य हे वेगवेगळ्या असल्या तरी ते प्रेमाचे प्रत्येक ाच्या मागे प्रत्येक रागामागे किंवा कोणत्या गोष्टी मागे काळजी असते काळजीपोटी सामावले जाते.


 पण त्यात पण प्रेमच असते. हे झाले तुम्हा आम्हाचे आमचे प्रेम.


 तरुणवायत साधारण १४ ते १५-१६ वर्षात प्रेमाचे  आकर्षण आहे  एकमेकाबद्दल असे बोलले जाते. म्हणतात ना सोळा वर्षे धोक्याचे असते.


 त्या वयात एखाद्या निर्णय  चुकला तर पुन्हा आयुष्य हे उध्वस्त होते. म्हणून प्रेमाची निवड करताना योग्य केली पाहिजे .

सोळा वर्षात एकमेकाबद्दल आकर्षण होत असते .आणि आपण ते प्रेमात पडलो हे जाणवते. पण प्रेम व्यक्त या 14 फेब्रुवारी व्यक्त करून आपल्या प्रेमाची कहाणी सुरू होते.


 माणूस प्रेमात पडल्यावर त्याला सगळीकडे आनंदी आनंद दिसत असते. त्याच्या प्रेमात एवढा गुंतवून जातो की, त्याला आजूबाजूला काय चाललय हे सुद्धा समजत नाही. त्याचा परिणाम काही त्याच्यावर होत नाही.


म्हणतात ना ,प्रेम हे आंधळ असतं , असं बोलले जाते. फक्त प्रेम आणि प्रेमाचा विचार करत असतो. त्याच्याशिवाय करमत नसतो.

 तिच्याशिवाय किंवा त्याच्याशिवाय जगही अपूर्ण  वाटत असेते. जास्तीत जास्त वेळ कसा घालवता येईल असे विचार करत असतात.

 प्रेमात पडलेला माणसाला काहीच म्हणजे तहान भूक लागत नाही. त्याच्या पोट नेहमी भरलेले म्हणजे त्याच्या किंवा तिच्या बोलण्यात भरलेले असे वाटतं.


 प्रेमाचा दिवस कसा सेलिब्रेट करावा !

१४ फेब्रुवारी आला की, मुला मुलींना प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असतो. त्यामुळे त्यांची तयारी चालू असते. 

एकमेकांना  गिफ्ट देणं ,किंवा प्रेमाचा दिवस या दिवशी  काय अजून शुभेच्छा देतात काही कपल एकमेकांना फुल देऊन साजरा करतात.


काय कपल चॉकलेट, आणि गुलाबचे फुल  देऊन आपल्या व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करत असतात.

 काही  कपल एकमेकांना गिफ्ट देऊन आणि आपल्या भावना या व्यक्त करत असतात .आणि वर्षानुवर्ष प्रेम असेच राहावे म्हणून त्यात प्रयत्न करत असतात.


आपलं प्रेमाचा दिवस आठवणीत राहावा म्हणून आपल्या जोडीदारासोबत आपल्या जोडीदारासोबत ट्रीप प्लान करत असततात.


जगत कोणत्याही ठिकाणी ,तुम्ही फिरायला जाऊ शकता. 

आपल्या सोयीने किंवा  सर्व बजेटनुसार तुम्ही तुमचे प्लान करू शकता किंवा  जाऊ शकता.

 आणि आपला दिवस 14 फेब्रुवारी तुम्ही साजरा करू शकतो सेलिब्रेट करू शकता.


 Candle light dinner  14  फेब्रुवारी लां व्हॅलेंटाईन डे ला स्पेशल बनवण्यासाठी आपल्या जोडीदारासोबत कॅण्डल लाईट डिनर प्लॅन करू शकता .

या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल रेस्टॉरंट हे सजलेले असतात व काही ऑफर किंवा डिस्काउंट चाललेले असतात.

 त्यामुळे तुमच्या पार्टनर तुम्ही कोणत्या गोष्टी आवडतात ते पाहून तुम्ही त्यांना तिथे जाऊन तुम्ही त्यांना त्यांच्यासोबत  साजरा करू शकता.


 सरप्राईज गिफ्ट देणे 

14 फेब्रुवारी हा दिवस आठवणीत राहावा म्हणून तुम्ही तुमच्या पार्टनर ला र्सरप्राईज गिफ्ट देऊ शकता. यांनी त्यांच्या आठवणीत राहील.


 आणि त्या गिफ्ट मुळे तुम्हाला बघून बघून तुमची ती आठवण सतत येईल. आणि हा दिवस तुम्ही छान प्रकारे एकमेकांसोबत आनंदाने सेलिब्रेट करू शकता.

शॉपिंग करणे

शॉपिंग करणे कोणाला आवडत नाही ,प्रत्येकाला आवडत असते. मुलगा असो, मुलगी असो त्यांना शॉपिंग करायला खूप आवडते.


 या दिवशी या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला किंवा पार्टनरला फरफुम ,किंवा ड्रेस, किंवा मॅचिंगचे ड्रेस किंवा त्यांना जी आवडती गोष्ट तुम्ही त्यांना खरेदी करून देऊ शकता.


 आणि तुमच्या नात्यांमध्ये आणखीन घट्ट छान प्रकारे बोर्डिंग तयार होईल आणि अशाप्रकारे तुम्ही तुमचं 14 फेब्रुवारी हा दिवस सेलिब्रेट करू शकता.


 लव लेटर लिहिणे

प्रेमाचा दिवस मनात राहावा म्हणून तुम्ही एकमेकांना लव लेटर देऊ शकता. या लवलेटरमुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराचे चांगल्या गोष्टी तुम्ही त्याला सांगू शकता.


 आणि या दिवशी सगळ्या गोष्टी चांगलेच लिहिल्या पाहिजेत. जेणेकरून ते नाराज होणार नाहीत त्यामुळे तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकता अशा प्रकारे


प्रेमाने बोला एकमेकांना एकमेकांशी व्हॅल्यू काय हे तुम्ही सांगू शकता. आणि आपले प्रेम कसा आणखीन करू घट्ट करू  शकते हे तुम्ही सांगू शकता आणि आपल्या पार्टनरला प्रेमाने बोलले पाहिजे.

जेवण बनवणे आपल्या पार्टनरशी किती काळजी आहे. तुम्ही सांगू शकता. आणि महिला खास करून तर महिला रोज जेवण बनवत असतात. 


त्या दिवशी तुम्ही त्यांना आराम देऊ शकता एक दिवस आराम देऊन तुमची लव लाईफ आणखी मजबूत  करू शकता.


 शक्यतो करून मॅरीड लाईफ झाल्यानंतरच रोज त्यांना जेवण महिलांना बनवावे लागते. त्या दिवशी तुम्ही एक दिवस तुम्ही स्वतः जेवण बनवून त्यांना एक दिवस आराम देऊन तुम्ही प्रेमाचां  दिवस करू शकता.


 अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकता. कसा वाटला लेख तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा.


 आणखी काही लेआणि हे नक्की  वाचू शकता.नवरा बायकोच्या नात्यात कोणत्या ४ गोष्टी असू नये .

Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)