|असे माझ्यासोबतच का होते ? | Why does this happen to me ?|

0

असे माझ्यासोबत च का होते?

मी तर कुणाचे वाइट करत नाही मग असे का होते. 

असे आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक माणसाला वाटतं असते. पण  मी  च का असे आपण प्रश्न करत?

आणि आपल्या  आजूबाजूला राहणारे लोक किती खुश आहेत.आणि मी एक अशी व्यक्ती आहे की माझ्याच वाटायला सगळे दुःख आहेत. 

मी खूप कमनशिब आहे. जर तुम्ही असा विचार करत असाल. तर आणि सभोवतालची माणसे पण असच विचार करत असाल तर .मी तुमच्याशी घेऊन आले.

असे माज्या सोबत च का होते??  ती आणि तिचे अस्तित्व
असे माज्या सोबत च का होते?? ती आणि तिचे अस्तित्व 

   जे काही होते ते चांगल्यासाठीच होते                                                                                                                     

 आपण   आजूबाजूला   बघतो आणि विचार करतो की, सगळ्यांचे छान चाललाय पण आपला कुटे काही नाही असवाटते ना. तुम्हाला जर असे वाटत असेल कॉमेंट करून नक्की सांगा. पण तसे काही नसते.
प्रत्येकाला देव चांगलेच देत असतो फक्त आपली विचार  करण्याची दृष्टी आणि  बघण्याचा दृष्टिकोन बदललं पाहिजे. आणि जे आपल्या हिताचे असेल ते  तेच स्वामी देत असतात आपल्याला .
 पण आपल्याला आपल्या ताटात काय आहे हे बागत नाही तर आपण दुसऱ्याच्या ताटात काय आहे हे बघतो आणि आपण नाराज होतो . 
बाकीच्या चे मस्त चाललंय आपले तसे का नाही आपण कधी त्यांच्यासारखे सगळ्या सोयी मिळणार असे आपण  नुसते विचार करून थकून जातो. आणि आपण स्व: ल कोसात. राहतो. 


     स्वत; जास्त वेळ देन गरजेचे आहे                                                                                                                         
आपल्याला  काय करायचे  आहे , आणि पण काय करतो हे आपल्या ला कळत  नसते. स्वत; वेळ दिल्याने काय घडते आपल्या  जीवनात काय बदल होते हे समजणे पण गरजेचे आहे.
 आपल्या मध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत, आणि कोणत्या वाईट आहे हे पहिले जाणून  घेतले पाहिजे. 
आणि चांगल्या गोष्टी अजुन कश्या चांगल्या पद्धतीने आपल्या जीवनात होतील या कडे लक्ष दिले  पाहिजे. आणि वाईट गोष्टी कश्या कमी होतील या कडे पण लक्ष दिले पाहिजे.


 ज्याला नियोजन जमले त्याला सगळे काही आले                                                                                                  
आपल्या जीवनामध्ये अनेक दु;ख आणि अनेक सु;ख येत असते पण आपल्या लक्षात  जास्त वेळ लक्षात राहणारे म्हणजे दु;ख  होय. सुख किती आले तरी आपल्या लक्षात राहत नाही. ते आपण लगेच विसृरून जातो.  म्हणु न आपल्याला आपले जीवन चांगले जगता यावे, तर प्रत्येक कामाची नियोजन केले पाहिजे . नियोजाप्रमाणे होतीलअसेनाही , पण प्रयत्न करयला काय हरकत आहेअसा विचार करून केले पाहिजे. 
जेणे करून आपल्याला सगळ्या गोष्टीचे नियोज जमले का आपली जीवन पण  सोयीस्कर पणे जगता येईल.  म्हणुन म्हणतात न ज्याला  नियोजन ज्याला जमले त्याला कशाची काही कमी नसते.


कदीच तुलना करू नये                                                                                                                                     
आपण कदीच दुसर्याशी किवा कोणत्याच  गोष्टीची  तुलना  करू नये , कारक तुलना केली  तर आपलेच  नुकसान होणार  आहे. याने काय होईल तर स्पर्धा वाढेल आणि आपण ती पूर्ण करू शकणार नाही.उद्हार्नार्त  म्हंटले तर हिने का आनले तर मला पणा कार आणायला पाहिजे .असे होते पण आपली कुवत नसताना पण एवढा खर्च कश्याला करायचे. या मुले पुढे जाऊन आपलेच नुकसान होते. हे आपल्याला समजत नाही.मग आपला शारीरक, मानसिक, आर्थिक नुकसान होते . म्हणुन आपण न होतो. म्हणतात न अंतरून बगून पाय पसरावे अशी म्हण आहे                                                            .                                                                              .                                                                                                            


Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)