| केसांची काळजी कशी घ्यावी ?|How to take care of hair?|

0

 केसांची काळजी कशी घ्यावी ?


केसांची काळजी कशी घ्यावी असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो.  स्त्री असो पुरुष या व्यक्तींना खूप फरक पडत असतो . 

लहान , मुले  मुली   यांना केसांना  च्या समस्याना सामोरे जावे लागत आहे. त्यांचे केस खूप विरळ असतात. तसेच स्त्री-पुरुषांना पण प्रश्न पडलेले  असते की,आपण  टकले तर नाही होणार ना?

| केसांची काळजी कशी घ्यावी ?|How to take care of hair?|

 आपली केस खूप गळतात काय करावे हा प्रश्न सारखा पडलेला असतो

हल्ली केस गळतीचे प्रमाण खूप वाढलेले आहे. आपली  जीवनशैली ही खूप बदललेले आहे. त्यामुळे नैसर्गिक वातावरणाचा खूप परिणाम झालेला असतो.

 खाणे, पिणे  सवयी , याचा सुद्धा फरक पडलेला दिसून येतो. चला तर केसांची काळजी कशी घ्यावी. आपण बघूया स्त्रिया असो  पुरुष यांना केसांच्या समस्येला सामोरे जावे लागत.

 केस ट्रिम करणे 

केस ट्रिम करणे  म्हणजे काय असते. आपल्या केसांचा जो  शेवटचा जो भाग असतो त्या शेवटच्या केसांच्या टोकाला फाटे फुटलेले असतात. त्या केसांची कट करणे होय. म्हणजे केस ट्रिम करणे होय.

त्यामुळे दू तोंड केस असल्यामुळे केसांची वाढ होत नाही. म्हणून केस तुटत असतात.म्हणून केसांची तीन महिन्यात ना तरी केसांची ट्रिम  करणे गरजेचे आहे.

आठवड्यातून  दोन ते तीन वेळा केस धुणे गरजेचे आहे.

केसांमध्ये कोंडा ,धुळ, किंवा घामाच्या ह्याने खूप केस ही खूप ही रुक्ष, कोरडी पडत असते. त्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुणे गरजेचे असते.
 त्यामुळे तुमचे केस छान राहतील आणि त्यांनी केस वाढायला आणि केस गळायला कारणीभूत राहणार नाही. म्हणून आठवड्यातून दोन ते तीन वेळा गरजेचे आहे.

कोमट पाण्याचा वापर करणे
केस धुताना कधी पण कोमट पाण्याचा वापर करणे गरजेचे आहे. कारण जर कोमट पाणी नाही वापरले  तर  एकदम थंड किंवा एकदम गरम वापरले पाणी तर केस गळू शकतात.

 केस तुटली जातात जेणेकरून तुमची केस गळायला सुरुवात होते म्हणून मुळापासून केसर मुळावर जर केले तर कोमट पाणी टाकलं तर केस तुटणार नाहीत. आणि केसातील कोंडा, घामाने बिजलेली केस ही तिथे खाज येत असेल तर अराम मिळू शकते.
म्हणून केस धुताना कोमट पाण्याचा वापर करणे गरजेचे आहे.

टॉवेलने जोरात पुसू नये
 केस धुतल्यानंतर आपण जोरजोरात टॉवेलने केस  पुसत असतो. त्यामुळे काय होतं केसांमध्ये गुंता पण होऊ शकतो. आणि केस तुटली पण जातात. त्यामुळे जोरात पुसूने  नये.

केसांनी केस धुतल्यानंतर डोक्याला रुमाल बांधावा किंवा त्याने करून त्याच्यामध्ये हायड्रेट राहील केस म्हणजे केस कोरडे पडणार नाही आणि रुक्ष पण होणार नाही म्हणून  केस जोरात पोचू नये.


 केसांच्या काळजी घेण्यासाठी आपण कोणते सवयी लावला पाहिजे.

 आपल्या शरीराला  चला   तर मग पाहूया.

मोठ्या कंगवाचा वापर केला पाहिजे

  कंगवा च्या दोन दातामध्ये चा अंतर असणे अशा कंगवा चे वापर करणे. शक्यकतो  लाकडी कंगवाच्या वापर करणे. मोट्या कंगवाने केस तुटत नाही.
केस विचारताना आधी केसांच्या टोकापासून ते डोक्यापर्यंत जाणाऱ्या केसापर्यंत जाण्याचे गुंतवणाने आणि केस तुटली जाणार.

.केस धुतल्यानंतर टेंशर्ट वापर करणे किंवा टर्बन टॉवेल चा उपयोव केला पाहिजे.
नसेल तर तुम्ही एकदा शर्ट घेऊन तुम्ही केसावरती बांधू शकता किंवा टॉवेल सुद्धा आपल्या नॉर्मल वापरू शकता.

प्रोटेक्शन स्प्रे चा वापर करणे.
  प्रोटेक्शवन स्प्रे वापर कशाप्रकारे करू शकतो.कारण दिवस भरात आपण वेगवेगळ्या स्ट्रेटनिंग हेअर ड्राय, मशीन, आपण केसावरती अप्लाय करत असतो.
त्यामुळे केस तुटण्याची आणि कोरडे होण्याची जास्त शक्यता असते.

त्यामुळे जेव्हा आपण असे प्रॉडक्ट किंवा इलेक्ट्रिक वस्तू आपण आपल्या केसावरती लावत असतो कि, त्याच्या आधी प्रोटेकशन स स्प्रे केला पाहिजे केसावरती जेणेकरून केस तुटले नाही जाणार आणि डॅमेज नाही होणार कारण त्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्यामुळे केस तुटले जाऊ शकतात.

पंधरा दिवसातून एकदा  तरी केसांना मास्क लावून घेणे.

केसांना तेल लाउन आणि केसांचा मसाज करणे.

हेअर वॉश नंतर सिरम लावणे.

दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी पिणे.

केस कधी पण घट्ट बांधायचे नाही.

लांब आणि दाट केसांसाठी वाढवण्याचे उपाय
 एक वाटी कढीपत्ता,वाळलेले मेथी,कांदा च्या बिया, तेल कडूलिंबाचा पाला,

कृती


  प्रथम तुम्ही कढईत  तेल ओतून घेणे/

त्यामध्ये मेथी, आवळा, कडीपत्ता, कांद्याचे बिया कलोंजी आणि कडुलिंबाचा पाला,असे एकापाठोपाठ एक टाकून परतून घेणे.


किमान खरपूस होईपर्यंत भाजून घेणे.

गरम तेल गार करून घेणे.

नंतर गाळणीने गाळून एका बॉटलमध्ये तेल भरणे.

जेव्हा केस धुवायच्या त्याच्या आदल्या दिवशी  आधी चांगली केसांना तेल लावून चांगले मालिश करून घेणे.

 व केस धुऊन घेणे.

तीन महिने तेल वापरल्यानंतर तुम्हाला फरक दिसून येईल. एका महिन्यातच जाणवेल.

करून पहा तेल तुम्हाला किती फरक पडला ते कळेल की मग तीन महिन्याच्या तरी कालावधी पाहिजे रूप आले की हळद आणि हो परी असं होत नाही.

 हे तेल वापरल्याने केसांना खूप होऊ छान दाट मऊ शकतात.  आणि केसांची खूप वाढ होईल.

शाम्पू कसा तयार करायचा ते पाहूया

 कारण बाजारात अनेक केमिकल वस्तू भरपूर प्रमाणात येत आहेत. आणि आपल्याला केसांना फरक मिळत नाही.

 केमिकल मुळे आपले केसांना खूप हानी होत आहे. तुटत आहेत, ड्राय होत आहेत.

तर घरच्या घरी आपण बिना केमिकल तर शाम्पू कसा तयार करायचा ते पाहूया.

काय गेली काळजी घेतली पाहिजे ते सुद्धा आपण घेऊ शकतो.

 तर चला पाहूया पहिले काय घ्यायचे.

 रिटा,आवळा, जास्वानंद पावडर किंवा फुले किंवा शिककाई, इत्यार्दी वस्तू लागतात.

जेव्हा तुम्हाला शाम्पू बनवायचा असेल त्याच्या आदल्या  दिवशी एक वाटी रिटा,शिका काही आवळा जास्वानंद  पावडर
 गरम पाण्यात भिजवून घेणे कोणती छान प्रकारे गाळ त्याचा होण्यास मदत होईल.

दुसऱ्या किमान दहा तास भिजवल्याने छान होऊन मऊसर बनतो तीन नंतर सगळे मिश्रण घेऊन एका कढईत किंवा पातेल्यात सगळे मिश्रण त्याच्यामध्ये दोन तांबे पाणी टाकून उकळून घेणे.

 सगळे मिश्रण एकजीव करून शाम्पू तयार होईल गाळणीने मिश्रण गाळून घेऊन शाम्पू गोळा करून एका बॉटलमध्ये बंद करून भरून घेणे.

 फेस भरपूर प्रमाणात आल्या कि नाही तुम्ही चल करू शकता.

फेस येणे गरजेचे आहे. आणि येते सुद्धा कारण त्यामध्ये रिठा असते. केश स्वच्छता करू शकतो. कारण त्याच्यामध्ये रिटा शिकाकाई ह्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे केसांना फेस होऊ शकतो.

हा शाम्पू  आपल्या केसांना वापरल्याने केस गळणे थांबवतेला आणि केसांची वाढ होण्यास मदत होईल.
 नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करू.न सांगा. कसा वाटला .

आजचे जीवन हे ढापवपळीचे आहे. या धपाळीच्या युगात आपण आपल्या शरीराकडे खूप लक्ष देत नाही. त्यासाठी आणि बरेच बाजारात केमिकल शाम्पू तेल आल्यामुळे आपल्या केसना त्यांचा फरक पडेल कि नाही हे सांगता येत नाही. पण भीती वाटे श्कम्पू वापरू का नको. केसावर खूप जीव असतो. केसांवर वाईट परणींनाम नार तर नाही ना असे सतत वाटत असते.

केमिकल च्या शाम्पून हळू हळू केसावर फरक पडून येतो. केस पांढरे होतात, तुटतात,गळतात त्यामुळे आपल्याला खूप मोठे समस्यांना जावे लागते.

 मुली मुलींना किंवा स्त्रियांना खूप मोठ्या प्रमाणात याचा प्रॉब्लेम होतो.फेस करावे लागतो कारण प्रत्येक महिलेच्या मुलीच्या हार्मोनल चेंजेस होत असतात..

निरोगी आहार चांगली झोप  नियमित हे  केसांचे मालिश तणाव  मुक्त राहणे .

आपली केस पांढरे का होते डोक्याला तेल कधी लावावे? केस क काळे होण्यासाठीकाय करावे ?  केस पांढरे होणे  असे बरेच प्रश्न आपल्याला पडत असतात.

केस ट्रिम केल्याने केस दाट होतात.

आठवड्यातून दोनदा केसांना अंड लावून दहा पाच ते दहा मिनिटे लावून मसाज करा.

मासाजनंतर   केस शाम्पू ने धुवा.
 सुका मेवा वापर केला पाहिजे  म्हणजे ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने केस कोरडे होणार नाहीत.
दोन ते तीन वेळा तेलाचा मसाज करवा. यासाठी खूप वेळ तेल बदाम, तेल किंवा, एरंडे तेल वापर करू शकता.

तुम्हाला  कोंड्याचा त्रास होत असेल केसांमध्ये तुमच्या कोंडा खूप होत असेल तर टी टी ट्तेलात खोबरेल तेल मिसळून तर केसांच्या मुलांना आणि केसांना लावणे आणि त्याचा फायदा होतो आणि कोंडा होत नाही.

आंघोळीच्या ती कोरफडीच्या रसाने किंवा लिंबाच्या रसाने मसाज केल्यास कोंडा जाऊ शकतो.

केस सुकल्यानंतर मोठ्या कंगवाने विचारावेत.

केस ओले ठेवून घराबाहेर जाणे टाळावं गेल्यास आणि  ओढणी बांधावी किंवा टॉवेल बांधव. केस पांढरे होणे अकाली पिकलेले केस काळे करण्यासाठी  उपयुक्त ठरते.
 जास्वंदीच्या वापरामुळे रक्तभिसरण व डोक्यात पेशींचे आरोग्य सुधारते त्यामुळे पिकलेले केस हे काळे होऊ शकतात..

कढीपत्त्याच्या वापरामुळे केस काळेभोर होण्यास मदत होते.
काळे तीळ पण   रोजच्या आहारामध्ये जर तुम्ही  चटणी करून  जेवणामध्ये तुम्ही जर रोज खात असाल तर तुमच्या केसांना एक प्रकारचं प्रोटीन मिळतं त्यामुळे केस काळे बर होण्यास मदत होते.

आवळा जास्वंद कढीपत्ता यांचे तेल सुद्धा वापरू शकता हे खोबरे तेलात एकत्र करून ते चांगलं उकळावं हे तेल थंड झाल्यावर एका बॉटलमध्ये गम भरून ठेवावं.

 सुरुवातीला रोज रात्री येतील मुळापासून केसांना लावावे त्यामुळे केस काळभोर होण्यास मदत होते.

काळे तिळात अँटी एक्सीडेंट असते म्हणून आहारात समावेश करा काळे तील ची  पूड करून ती दह्यासोबत मिक्स करून खाल्ली तर केळी केस काळे होण्यास मदत होते.

पांढरे केस काळे करण्यासाठी कांद्याचा वापर केला जातो. त्यात एंटीबॅक्टरियल घटक असतात त्यामुळे केस लवकर पांढरे होत नाहीत.

 तीन ते चार चमचे कांद्याचा रस लिंबाचा रस खोबरेल तेल मिक्स लावल्याने पाच मिनिटं मसाज करून एक तासाने ते केस धुतल्याने केस पांढरे होणार नाही.

त्रिपुरा चूर्ण  पांढरे केस काळे  करण्यास उपयुक्त ठरते. रात्री त्रिफळाच्या चूर्णे हे  गरम पाण्यासोबत घेतल्याने त्याचा फायदा होतो .

पांढरे केस कमी होते आणि केस कमी प्रमाणत तुटेल. आवळा पांढरे केस काय करण्यास उपयुक्त ठरतो.

 आवळा आणि लिंबाचा हेर पॅक केस काळे करण्यासाठी तुम्हील उपयुक्त होते यासाठी आवळ्यामध्ये अँटिबॅक्टेरिया ऑंटी फंगल असते. 

या घटकांमध्ये विषारी घटक निघून जाण्यास मदत होते आणि केसांचे आरोग्य सुधारते केस काळे करण्यासाठी तेल केल्यावर उपयुक्त होतो .

यामुळे आवळ आणि लिंबात मध्ये अँटीऑक्सिडंट आणि शरीरातील विशाखा घटक विषारी घटक निघून जाण्यास मदत आणि केसांच्या आरोग्य सुधारते.

आवळा पावडर लिंबाचा रस आणि पाणी घालून पेस्ट तयार करावे एक तासानंतर ही पेस्ट लावून ठेवावे.

ताण घेतल्याने केस पांढरे होतात त्यासाठी मेडिटेशन करावे नियमित केले पाहिजे.

 आपले मन शांत होईल त्यासाठी केसांच्या केस तुटणार नाही तो केस पिकणार पण नाही.

हेअर ड्रायर केस कलर करणे किंवा थांबवल्याने लवकर  कैसे पांढरे होतात .

योग्य आहार घ्या तुमच्या आहारामध्ये लिंबाचा रस गाजराचा मेथीचे लाडू त्यांचा समावेश केल्याने केस लवकर पांढरे होणार नाही.

धन्यवाद!


Tags

Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)