|जागतिक महिला दिन : ८ मार्च दिवस| International Women's Day 8 March |

0


जागतिक महिला दिन :  ८ मार्च  दिवस


जागतिक महिला दिन म्हणुन ८ मार्च  हा दिवस साजरा केला जातो.  देशभरातून मोठ्या प्रमाणात   विविध  ठिकाणी  हा दिवस साजरा केला जातो. 
हा दिवस स्वत:च्या हक्कासाठी आणि समाजात स्त्री चे समानता आणि महत्व कायम या साठी हा दिवस साजरा केला जातो.

आज् महिला संस्कृती, राजकीय, सामाजिक, आर्थिक,  क्षेत्रात पुढे जात आहेत. परंतु मानाचे स्थान प्राप्त करण्यासाठी मुंबई मध्ये ८ मार्च १९४३ तर पुण्यामध्ये ८ मार्च १९७१ हे दिवस महिला दिन म्हणुन साजरा करण्यात आले.

 त्यमुळे युनोने सन १९७५ हे वर्ष  जागतिक महिला दिन साजरे करण्यात आले. देशभरामध्ये ठिकठिकाणी स्वत: हक्कासाठी  प्रदर्शने, लढा देण्यात आले. संयुक्थ राष्ट्र संघटनेने  ८ मार्च ह दिवस  आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला.

८ मार्च जागतिक महिला दिवस

दरवर्षी आपण आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजर करतो. तो आपला हक्क आहे आहे.परंतु त्या हक्कासाठी आणि भेदभाव, लिंगभेद ,समान हक्कासाठी लढतो.
 पण आजही आपल्याला मोकळेपणाने श्वास घेता येतो का?

 विचारा तुमच्या मनाला. आपण किती मोकळेपणाने घरात वावरतो आणि समाजात.
 पण,  जरी घर आपले असले तरी, सतत कुणाचा कुणाचा दवाब असतो आपल्यावर हो ना ?
 
स्त्री आज् मोठ्मोठया पदावर काम करत आहेत. सगळेच क्षेत्र तिने व्यापून टाकले आहे. असा कोणता क्षेत्र नसेल कि , ती नाही .म्हणुन  तरी हि  स्त्री ला दुय्यम स्थान समाजात आहेत .
 कारण आपल्याकडे पुरुषप्रधान पद्धती असल्यामुळे पक्थ स्त्री चे अस्तित्व  चूल आणि मुल एवढेच  आहे.
  चला तर बघूया ! एक स्त्रीच कारणीभूत असते. एक स्त्री  दुसऱ्या स्त्री समजून घेत नाही. आधी मानसिकता बदली पाहिजे. आपली स्त्रियांची. हो, ना बगा पटले तर  ?

  तुमची मुलगी जेव्हा  माहेरहून   सासरी जाते तेव्हा तिला कोण समजून घेतो का ?  तिच्या ओळखीचे कोणाच नसते. जो नवरा असतो तो पण ती त्याला जास्त ओळखत नसतो.

 महिला दिना ८ मार्च कधीच स्तरावर खूप मोठा करण्यास साजरा केला जातो फक्त आठ मार्च का प्रत्येक दिवस हा स्त्रीचाच असतो म्हणून जागतिक स्तरावर महिला दिवस साजरा केला पाहिजे सुरुवात होती ती घरातून होते प्रत्येक घरात एक तरी स्त्री असते ती आई असो व बहिणी मुलगी आत्या सोनाचा मैत्रीण असेन.

 असे पण असतेच आपल्या समाज पुरुष प्रसाद पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे फक्त पुरुषाचे म्हणणे ऐकणे आणि ती म्हणतील तसे ते चालणे बोलणे वागणे एवढे चालू असते.

 त्या स्त्रीला स्त्रीचा कोण विचार करत नाही ते त्या व्यक्ती व्यक्त सुद्धा होत नाही तिला पण मन असतं तिला पण मान्य असते जे पुरुष बोलतील ते ऐकणे व बोलते ते आपल्या हिताचे जास्ती अशी तिची समजूत झालेली असते म्हणून तिच्या तोंडातून एक शब्द नकळतात असते.

 खरे म्हणायला तर ही हिंसा ही घरातूनच होते. अपमान करणे तिला मानसन्मान न देणे तिला घालून बोलून बोलतो ना मारणे तिला मारणे शिवीगाळ करण्याचे प्रकार चालूच असते तर आज आपला समाज एकविसाव्या पुढे आलेला असल्या तरी आजही या गोष्टी होतच आहेत .

आधी स्त्रीचा सन्मान करणे गरजेचे आहे तिचे विचारा कसा शिक्षण काय हवे काय नको ते विचारणे हे खूप गरजेचे आहे जर स्त्री तुमच्या घरामध्ये जर स्त्री सुखी असेल तर घर सुखी असतं तर तिला जर महिला दिन सेलिब्रेट केल्यासारखे साजरा केल्यासारखे वाटेल.

लिंगभेद लिंगभेदी समाजाला लागलेली एक कीड आहे सुरुवातीपासून हा भेदभाव केला जातो मुलगा हा वंशाचा दिवा असतो तो मुलगी ही परक्याचे धन आहे असा समज पहिल्यापासून आहे हे माननीय श्री ही दुसऱ्या घरी जाते म्हणून प्रत्येक गोष्टी तिने तिला काढावे जाते.

जन्माच्या यायच्या आतच तिला मारले जाते मुलगी जन्माला आले की तिला वाढवणार पोहोचणार सगळं शिक्षण खर्च करणार म्हणून मुलगी ही नकोशी वाटते तिच्या लग्नासाठी तिला दिला जाणारा हुंडा मुळे अनेक गर्भपात झाले आहेत .

कारण मुलगी ही परकेचे धन आहेत ते दुसऱ्यांच्या घरी लग्न करून जाणार असेल तर आम्हाला लागतो मुंडा द्यावा लागतो म्हणून हुंडा पाहिजे आज प्रत्येक नवरा बायकोंना मुलगीही नको अशी वाटत आहे.

 आजही कितीतरी गर्भवत असतात मग कुठे गेले महिला दिन जो मुलगा आणि मुलगी ही एक समान आहे तर त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लिंग भेदभाव किंवा भेद भेदभाव केला जाणार नाही तेव्हाच खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा केला सारखे वाटेल.

 कारण आज मुलींचे प्रमाण खूप कमी होत चालले आहे मुलांचे वाढलेले आहेत परंतु असे गर्भपात झाल्यामुळे मुलीचे असे गर्भपात झाल्यामुळे मुलींचे प्रमाण कमी झालेले आहे.

आज स्त्रिया आधी स्त्रिया स्त्रीचा सन्मान करणे गरजेचे आहे तरी पण ती येते ना तुमच्या घरी  मग तुम्ही किती मदतीचा हात देता.?आपण एक स्त्री  दुसऱ्या स्त्रीला समजून घेतले पाहिजे  ना कि, त्रास दिला पाहिजे?

 आत्ता तुमीच सांगा . काय केले पाहिजे आपण ?
प्रत्येक घरामध्ये असाच सुनेला त्रास देतात. तिचा कोणीच विचार करत नाही . तिला काय वाटेते, तिला काय हवाय,काय नकोय कोणाच बगत नाही उलट तिला कसे कामाला लावता येईल असे करत असतात. 

सासू ,सासरे , दीर ,नणंद  कसा त्रास देता येईल  याचा विचार करत असतात .आज आपण  किती अश्या कसेस आहेत कि, कोण सुनेला मारतो, तिला जाळून टाकतो.रोज भांडण करून तिचे जगणे  नको करून टाकतात.

 रोज काही तरी नवीन गोष्ट कानावर येत कि, तिने आत्महत्या केली , तिला मारून टाकण्यात आले, किवा तिला तिच्या माहेरी सोडून आले कायमची, असे आपल्या आजूबाजूला घडत  असतात.
 
कधी तर तिचा नवरा दारू पिऊन तिला मारत असतो. अश्या त्रास आपण कधीच  सहन केला नाहीपाहिजे. ती मुलगी कोणाची तरी मुलगी , बहिण, मैत्रीण असते. हा विचार कोणाच  करत नाही.
वंशाला वारस हवा आहे मग मुलगी कश्याला पाहिजे .

 ती परक्याचे धन आहे. तिला कश्यला शिकवले पाहिजे  असाही विचार करणार लोक आहेत अजून,प्रत्येक घरी लिंगभेद केला जातो . 

खर तर जन्माला यायच्या आदीपासून तिला तिचे जीवन संपवावे लागते. कारण  या गोष्टीचे प्रमाण खूप वाढले आहे. 

मुलगी नको मुलगा हवा आहे असे प्रत्येक घरामध्ये चालू असते.
 यामुळे मुलीचे प्रमाण खूप कमी झाले आहे.आज् मुलांना लग्न करण्यासाठी मुली भेटत नाही कारण मुलीना जन्मागोदर त्यांना  मारण्यात येते.

रोज एक  तरी बातमी असते tvला.काही काही चे आईची इच्छा नसतानाही केवळ सासू आणि नवरा या मुले  आपल्या मातृत्वला क मुकावे लागले आहे.

एवढे नव्हे तर, आपली मुलगी सुरक्षित आहे का हो ? 
खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. आत्ता असे वाटयला  लागलेत आपल्याला मुलगी नको कारण आज् मुलगी सुरक्षित नाही.

सरकार आणि संस्था खूप मोठ्या प्रमाणत सुधारणा करत आहेत. परंतु  त्याचा उपयोग होत नाहीत.
रोज बालात्काराचे प्रमाण एवढे वाढले आहे कि,  रोज काही काही न घडत असते समाजात.  हेप्रमाण रोख्ण्यसाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. आजचे मुले हि  उद्या चे  भविष्य असतात. 

म्हणुन सुरुवात हि घर, शाळा पासून सुरु केले पाहिजे. आपण घरामध्ये तर मुलांना चांगले संस्कार देऊ शकतो. आपण आई वडीलाची जबाबदारी असते. आपल्या मुलांवर  आपले लक्ष्य पाहिजे .

 आपला मुलगा काय करतो, कुटे जातो या सर्व गोष्टी ची  जबाबदारी पालकांनी घेतले पाहिजे.
या रोज रोज घडणाऱ्या मुलीवरचे अत्याचार, हिसाचार , पिळवणूक , भेदभाव, लिंगभेद,  एक तर्फी  प्रेम प्रकरण अश्या प्रकरे घडणाऱ्या गोष्टी थांबल्या पाहिजे.

 या यासाठी आपण सहन नाही केले पाहिजे उलट आवाज  उठवला पाहिजे. आत्ता सहन करायचे नाही  तर, लढ्याचे तर ठरले तर मग!
महिला दिन पक्थ ८ मार्च ला   रोज साजरा केला पाहिजे. असे काही नाही. म्हणजे स्त्री चा आदर केला  पाहिजे.     

  नाही तर रोज तिचा सन्मान करा. एक स्त्री हि दुसर्या स्त्री ला समजू शकते नाही का? 
आपण नाही केला तर पुरुष कसे काय करणार आपला आदर , सन्मान तर सुरुवात नसेल केली तर , आत्ता पासून करा.

नक्की सांगा हा लेख तुम्हाला कसा  वाटला ?  आवडल्यास नक्की शेअर करा आणि हो कमेंट मध्ये सांगा.  आणि हे सुद्धा वाचा नवरा बायकोच्या नात्यात कोणत्या ४ गोष्टी असू नये.
धन्यवाद!
 


Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)