|स्वतः ला यशस्वी ७ नियम | 7 Rules for Self-Success |

1

 

 |स्वतः ला यशस्वी  ७  नियम |  7 Rules for Self-Success  |


   कोण असे आहे की, आपले नाव समाजात कमवायला नको वाटते. अशी कोण व्यक्ती आहे, की आपले जीवन जगायला  सुखी, समाधानी, ऐश आरामात कोणाला आवडत नाही.

यशस्वी होणे एवढे सोपे नाही.त्यासाठी तुम्हाला कष्ट, मेहनत, आणि बरेच गोष्टीची गरज लागत असते.
आपल्या जीवनामधे एक एक सेकंद खूप महत्वाचा असतो.  

कारण त्याचा पूर्ण परिणाम हा भविष्यावर होत असतो. एक चांगली जीवन आणि एक उत्तम व्यक्ती बनायचे असते खूप मेहनत घेऊन ही ते आपल्याला मिळत नसते. 


 |स्वतः ला यशस्वी  ७  नियम |  7 Rules for Self-Success  |


नियम  न. १ वेळ वाया घालवू नये.


वेळ म्हंटले की , घड्याळ च्या कट्याप्रमाणे फिरते. कधी वेळ जाते ते पण कळत नाही. एक एक सेकंद महत्वचा आपल्यासाठी महत्वाचं असते.वेळेचे ही नियोजन केले पाहिजे.

प्रत्येक गोष्टीची वेळ असते. किंवा आपणा टाईम आहे. असे म्हणत आपण वेळ वाया घालत असतो.

वेळ विनाकारण खर्च करत असतो. वेळही प्रत्येकाचे येते. पण कष्ट करायला पाहिजे काम करायला पाहिजे.

 म्हणून वेळेला प्रार्थना प्राधान्य द्या. जर वेळेलाच महत्त्व दिले तर आपले जीवन आपलं जीवन यशस्वी होऊ शकतो.


 जर, केले नसेल तर जीवन यशस्वी होणार नाही.   म्हणतात ना "Time is money "  म्हनून वेळेला खूप महत्व दिले पाहिजे.


प्रत्येक गोष्टी तून आपल्याला काय तरी  नवनवीन शिकायला मिळते. आपण आपला  वेळ टीव्ही , मोबाईल, गप्पा मारणे यांच्या फुकटचा वेळ घालवतो. 


तसे न करता आपण आपला वेळ आपण वेळेचा उपयोग कसा करू शकतो  तर ,   पहिले स्वत: वर लक्ष्य दिले पाहिजे.  


आपली विकास करण्याकडे आपला कल पाहिजे. वेळ आपल्यावर  जास्त लक्ष देऊन कुठे काय आणि कसे करू शकतो याचा विचार केला पाहिजे.
 काम करत राहिलो तर यशस्वी आपण नक्की होऊ शकतो.   उपयश हि यशाची व आणि जीवनाचे पाहिले पाऊल आहे.


  नको त्या गोष्टीकडे लक्ष नाही दिले पाहिजे. कारण वेळ वाया जातो आणि आपण भरकटलो जातो.
तुम्हा आम्हा महिलांना वेळ भेटला की, आपण हीचे तिचे उष्टी काढत असतो.

 त्याने आपला वेळ घालवत असतो. यशस्वी जीवन होण्यासाठी वेळ हा आपल्यावर जास्त दिला पाहिजे.


 स्वत: आपण आपल्यावर प्रेम केले पाहिजे. स्वत: एकदा आरशात तरी बग्याला पाहिजे मग कळेल आपण काय करतो.


नियम   न. २  सतत प्रयत्न करणे.


  कोणती ही गोष्ट  आपल्याला सहज प्राप्त होऊ शकते.त्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे.यशस्वी जीवनाची ही गुरुकिल्ली आहे.


कारण म्हणतात "केल्याने होत आहे आधी केलीच पाहिजे". कोणती ही गोष्ट आपल्याला हवी असेल तर आपण तिचे पाठपुरावा करत असतो.


त्याला जरी यशस्वी व्हायचे असेल, तर काम केले पाहिजे. आणि सतत त्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे .

कारण जर प्रयत्न केले नाही तर आपले जीवन यशस्वी कसे होणार ?जरी आपल्या पदरी निराशा आली तरी निराश नाही व्हायचे सतत प्रयत्न करत राहणे .

प्रयत्न हेच एकमेक साधने आपण कंटिन्यू काम केले पाहिजे म्हणून सतत प्रयत्न केले पाहिजे
जो पर्यंत ती गोष्ट मिळत नाही तो पर्यंत . यासाठी सातत्ाने प्रयत्न केले पाहिजे यश तुमच्या दाराशी येईल. 

प्रयत्न करता करता माणूस हा शिकत असतो . त्या चुका करत शिकतो त्याने  त्याला त्याचे महत्व कळते. चुका करत तो अधिक माहिती संपादन करत असतो. 

म्हणतात ना की, "प्रयत्नांती परमेश्वर "
सतत प्रयत्न करत असल्याने परमेश्वराला पण तुम्हाला यश द्यावे लागते. तेव्हाच तुम्ही यशस्वी होण्यासाठी पात्र व्हाल.


 नियम न.३ बदल करणे तुम्ही चुका करा तुम्ही चांगले काम करा पण चिकटून बसू नका.


 एखादे काम केले की, घमंड करू नका . यशस्वी जीवन होण्यासाठी तुम्हाला तुमचे पाय जमिनीवर असणे गरजेचे आहे . जीवनामध्ये असेच पुढे चला. 

माणूस हा चुकीचा पुतळा असतो .तुम्ही चुका करत शिकत चला तुमच्या जीवनाला त्याने अर्थ येईल.

शिकत राहणे हे आपल्या मध्ये आपल्यामध्ये आणि आत्मविश्वास येतो आत्मविश्वास झाला की आपण यशस्वी वाटचालीकडे चालत असतो.

 तेव्हा आपल्यात आपले एवढे काम केले ,म्हणून येतो त्यामुळे आपण आणलं नाही पाहिजे. त्यामुळे आपले नुकसान करत असतो .

म्हणून माणूस अचूक शिकत असतो. व तीच पुन्हा पुन्हा करू नये आणि एकाच चुकीला कंटाळून बसू नये. पुढे चालत जावे असे अपयश ही पहिली पायरी असते यशाची ही पहिली पायरी असते .आपली यश म्हणून सतत पुढे जाणे महत्त्वाचे आहे.


नियम न.४ स्वीकारणे.


जी लोक आज उंचा पदावर यशस्वी आहेत त्याने प्रत्येक परिस्थिती सामना केला आहे. ते लोक परिस्थिती बदलली की ते पण बदलतात . 


या बदलाला आपण सुजनात्मत म्हणू शकतो.प्रत्येक परिस्तीती ही सारखी नसते. आपण काळ नुसार आणि वयानुसार बदल केला पाहिजे. आणि आपल्यामध्ये ते स्वीकारले पाहिजे.

स्वीकार करणे गरजेचे आहे. काळ जसा जसा पुढे जाईल ,तसं तसं आपण आपल्यात बदल केले गेला पाहिजे.

 म्हणतात ना काळाच्या विरुद्ध नुसार चालला तर तुम्ही यशाची होणार नाही. तुम्ही तिथेच थांबाल तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार काळानुसार व देशानं सर्व आपल्या भाषानुसार आपण बदलले पाहिजे.

 आपण स्वीकार केला पाहिजे जसे करण्या केल्या तर आपले नुकसानच होते त्यामुळे प्रत्येक गोष्टीनुसार आपण बदलले पाहिजे.


  परिस्थिती कशी बदलते तसे आपण बदले पाहिजे.आपण परिस्थिती नुसार नाही बदले तर आपल्या ला दुसरी संधी नाही मिळणार.


 आणि खूप मोठ्या संकटना आपल्याला सामोरे जावे लागते. परिस्थिती कशी बदलते तसे आपण बदल घडवला पाहिजे .त्या परिस्थिती स्वतः ला समजावून सांगितले पाहिजे. 


नियम न.५ आनंदी राहणे.

 आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला.

 तुम्ही ऐकलात असाल आनंदी राहणे किती महत्त्वाचा आहे .आपल्या शरीरासाठी आपला प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येकासाठी आनंदाने खूप लाभदायक आहे .

आनंदी राहिल्याने आपले सगळे वातावरण आनंदी राहतो.
"आनंद"   म्हंटले कि, आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचे हसू येत.
 किती भारी वाटते ना? 


  आनंदी राहणे ही आत्ता काळाची गरज आहे की, कारण आज लोक नको त्या गोष्टीमध्ये अडकून पडले आहेत. 


नको त्या त्या सवयी माणसाने लावून घेतले आहेत. माणसाचा स्वभाव जर हा आनंदी असेल तर तो कोणत्या ही वाइट परिस्थिती पण तो आनंदी  राहू शकतो.


कारण आनंदी राहिल्याने माणसाचे जीवन यशस्वी होण्यास मदत होते.  चांगल्या परिस्तीत पण माणसाने आनंदी असावे.


माणसाने नेहमी आनंदी राहणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. जी लोक कोणती परिस्तित असू द्या ते नेहमी आनंदी  राहतात.


 त्याने कोणालाही काही फरक पडत नाही की,तुम्ही काय काम करता . तुम्ही तुमच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
  जर तुम्ही खुश असाल तर तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार बनू शकतात.


नियम न. ६ प्रामाणिकपणा असणे.        

  
कोणतेही काम करत असतना किंवा नाते निभावताना प्रामाणिकपणा असणे खूप गरजेचे आहे.
 जर कोणतीही नात्यात प्रामाणिकपना नसेल तर त्या नात्याला आणि कामाला काहीच अर्थ उरत नाही. जर प्रामाणिक पण नसेल तर , आपण आपले यशस्वी जीवन नाही बनू शकणार नाही.

पण आपल्या चारित्र्याचे एका विभाज्य घटक आहे. प्रत्येक नात्यांमध्ये जीवनामध्ये ,कामांमध्ये ,नवरा बायको, मध्ये मैत्रीमध्ये ,अशा प्रत्येक नात्यांमध्ये प्रामाणिक आपण राहिलेच पाहिजे.

  आपले जीवन हे यशस्वी करायला मदत होते. जर आपण प्रामाणिक नाही राहिला, पण प्रत्येक कोणत्याही नात्याची तर, आपलं कोणतेच काम सक्सेस होत नाही.

 म्हणून प्रामाणिक राहणे हे खूप काळजी गरज आहे.
 आपण आपल्या कामावर प्रामाणिक पण नाही दाखवला तर , आपण १००%   कसे देणार म्हणून प्रामाणिकपणा असायला पाहिजे.


नियम न. ७ आत्मविश्वास असणे.


"आत्मविश्वास " म्हणजे सगळे काही प्रत्येक गोष्टीमध्ये आत्मविश्वास असायला हवं . प्रत्येक गोष्ट आपण करू शकते का ? असे विचारले तर 


हो !
 मी हे करू शकते असा असतो आत्मविश्वास. आणि तुम्हाला असे वाटते की , मी नाही करू शकत तर नाही होणार. आपण जे विचार करतो तेच घडत असते.

विश्वासा प्राण, श्वास आहे ,असा पण म्हणू शकतो. कारण आत्मविश्वास पेक्षा माणूस काहीच करू शकत नाही .

जर स्वतःमध्ये काहीच विश्वासच नसेल, तर तो काही करू शकत नाही म्हणून आत्मविश्वास स्वतःमध्ये असणे खूपच गरजेचे आहे.

 आपण संगत चांगले  असले तर आपले चांगले मित्र-मैत्रिणी होतात .तर आपण यशस्वी व्हायला मदत होते.

 कोणती गोष्ट असू द्या आपल्याला मिळणारे की गोष्ट होणार नाही याची आत्मविश्वास  खूप गरजेचे आहे.

 तरी आजूबाजूच्या लोकांना आपला आत्मविश्वास करून दिला पाहिजे. नाही की डगमगू दिला पाहिजे.

 आत्मविश्वास शिवाय कोणतीच गोष्ट करू शकत नाही. आणि आपले आत्मविश्वास   डगमग करणारे जण भरपूर असतात. त्यामुळे स्वतःमध्ये आत्मविश्वास आणण्यासाठी तुम्ही स्वतः मध्ये बदल केले पाहिजे.
 आपले चांगले विचार हे माणूस एक चांगले भवतिव्या घडत असते. कारण आपला मेंदू आपण जसे विचार करू तसे करत असते.


 मेंदू हा लोह चुंबक सारखा असते .नेहमी चांगले विचार आचरणात आणा. तुमचा आत्मविश्वास हा कामाला आणि विचार करण्याची बदल करू शकतो.


तुम्ही जर खूप कष्ट केले  योग्य तुमचे जीवन तर, यशस्वी जीवन स्वीकारू शकतात. म्हणुन सतत आपण आपल्यावर लक्ष्य दिले पाहिजे . प्रत्येक  गोष्टीची  वेळ, महत्वं ,नियम,फायदे,तोटे, या सगळ्या गोष्टीचे विचार केला पाहिजे.

त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागते.एवढे प्रयत्न करूनही ते आपली जीवन चांगले बनू  शकत नाही. चला तर मग यशस्वी जीवन बनविण्यासाठी बनुया. 


कसा वाटला लेख तुम्हाला ? कमेंट करून नक्की सांगा. 
आवडला असेल तर शेअर करा   आणि हे  पण वाचा पावसाळा | rainy season
धन्यवाद !Post a Comment

1Comments

Don't spam comment

Post a Comment