|21 दिवसात आयुष्य पालटून टाका | |Change your life in 21 days |

0

२१ दिवसात आयुष्य पालटून टाका

आयुष्य 


 आपले आयुष्य जागण्याचे काही नियम असतात . जर आपण हे नियम सुरू केले तर तुमचे जीवन खूप छान आनंद घेऊ शकता. चला तर बगुया काही  नियम आहेत.


|21  दिवसात आयुष्य पालटून टाका |  |Change your life in 21 days |

आर्थिक नियोजन
  
आर्थिक नियोजन म्हंटले की सगल्यामोर मोठे आव्हान येते.कारण आज एकविसाव्या जगात एवढी महागाई वाढली आहे की, जगणे मुश्कील झाले आहे.प्रत्येक सेकंदाला विचार करून पावले उचलावी लागतात.
आज किती ही पगार असला तरी पागरपेक्षा खर्च जास्त झालेला आहे.कुणी म्हंटले की काय चाललय? तर म्हणतात की,ओके ओके चालले आहे.कोण म्हणतच नाही छान,मस्त म्हणून प्रत्येक गोष्टीचे मोजमाप ठेवावे लागते.आजच्या युगात कसे स्वतला कसे संतुलित ठेवयाचे तर बगूया

 मी जो फॉर्म्युला वापरते तेच सांगणार आहे. ५०%,३०%,२०% चां नियम. या नियमाने आपले जीवन सुखकर होण्यास मदत होईल.पाहिले ५०% रक्कम अश्या ठिकाणी खर्च करा की, आपल्या लागणाऱ्या गोष्टी, हप्ते ,कपडे किराणा अजून आपल्याला कोणत्या गोष्टी लागतात त्यामध्ये खर्च करायचे आहे.आणि २०% रक्कम स्वतः ला देणे म्हणजे तुम्हाला ज्या काही गोष्टी आवडतात त्या मध्ये तुम्ही खर्च करू शकतात. आणि ३०%  रक्कम ही गुंतवणूक  म्हणून करा की, जेणेकरून अजाची गुंतवणूक उद्याची गरज भागू शकेल, किंवा भविष्य सुरक्षित राहील.हा जो नियम आहे.५०%गर्जावर खर्च करायचे २०% स्वतः च्या आनंदासाठी ३०% बचत साठी वापरू शकता.

ध्यानधारणा

ध्यानधारणा  हा आपल्या शरीराचा अविभाज्य घटक आहे.कारण आणि साधू संत आपल्या भारतात होऊन गेले.त्यांनी आपल्याला ध्यान धारणा कशी करायची शिकविले आहे.तर त्याचा आपण फायदा उचलला पाहिजे. ध्यानधारणा किमान रोज १० मिनिटे तरी केले पाहिजे.त्याने काय होईल आपल्या जीवनात असलेले चढउतार येत असतात.असे माज्यासोबतच का होते? राग,चिडचिड  मानसिक खच्ची कारण  अश्या अनेक गोष्टींना बळी पडतो.त्यामुळे आपले जीवन हे सुखी आणि समाधानी नसते.जर तुम्ही ध्यानधारणा केल्याने त्याचे फायदे च असतात.आपल्याला फरक जाणवायला लागते. आपले बोलणे, रिॲक्ट करणे अश्या गोष्टींमध्ये. जाणवते.की ध्यानधारणा का महत्वाची आहे,तर अनेक गोष्टींचा फायदा मिळतो जसे की,रागावर नियंत्रण होणे अश्या गोष्टी घडत असतात.

 औयुष्याला कृज्ञतापूर्वक व्यक्त करणे

आयुष्य  हे आपले धकाधकीचे असते.खूप धावपलीचे असते. या धावपळीच्या जगात आपण कुठेतरी हरउओन  गेलो आहे.असे वाटत असते.माणूस म्हणतो की, मला हे पाहिजे मला ते पाहिजे यांच्या पाठोपाठ मागे दिवस रात्र फिरत असतो.पण तो कधीच सुखी समाधानी  नसतो. 

बागा एखाद्या  एखाद्या व्यक्तीने बोलले की,मला चार चाकी गाडी घ्यायची आहे.परंतु तो गाडी घेण्यासाठी त्याचा पाठ लाग करतो व ती गाडी मिळवतो.त्याला आनंद होतो पण अजून काय तरी इच्छा आहे आणि म्हणतो मला अजून काहीतरी मिळवायचे आहे.परंतु त्या गाडीचा आनंद तो पूर्णपणे घेत नाही अजून  काही मिलव याच्या  भानगडीत पडतो.  म्हणून म्हणतात ना मनुष्याला त्याचे मन काधीच समाधानी होऊन देत नाही.

त्यासाठी आपण हे केलेच पाहिजे म्हणजे आपण स्वतः रात्री झोपताना सगळ्यांना आणि गोष्टींना धन्यवाद म्हटले पाहिजे ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात त्यांना , thank you  बोळ्याने  त्याचे जीवन सुखकर होते.म्हणतात.ना जे पेराल तेच मिळेल.जेव्हा आपण  ब्रम्हांड धन्यवाद म्हणतो ना यांच्यापेक्षा ब्रम्हांड आपल्याला खूप काही देत असतो.

वाचण्याची सवय 
वाचाल तर वाचाल असे उगीच कोणीतरी म्हंटले नाही शाळेपासून आपल्याला वाचण्याची अवड असते. परंतु काही कालावधी नंतर किंवा काही कारणास्तव ती तुटते पण तिला एक सवय लावली पाहिजे.जेणेकरून तुमच्या माहितीमध्ये भर पडेल आणि जीवनाचा अर्थ लावायला मदत होईल दिवसांमध्ये कधीही तुम्ही वाचू शकता.किमान पुस्तकाची दोन पाने  रोज तरी वाचले पाहिजे.

व्यायाम

आरोग्य म धनसापंदा असे म्हंटले जाते. आपले शरीर सुदुरुड असेल तरी आपण सगळी कामे नीट आणि व्यवस्थितपणे करू शकतो.किमान १० ते १५ मिनिटे दिवसाला वेळ  दिले पाहिजे .दिवसातून एखादा वेळेला ठरून त्या वेळेला शरीराची व्यायाम करू शकतो.आपले शरीर फीट राहणे महत्त्वाचे आहे.

चांगला आहार.
प्रत्येक जोवासाठी चांगला आहार असणे खुप गरजेचे आहे कारण जर आहार चांगला नसेल तर आपण सतत आजारी पडून प्रतिकारशक्ती कमी होते.चांगला आहार म्हणजे तरी काय? आपला आहार घरातलाच असायला पाहिजे.

वरन  भात. आमटी तूप दही भाकरी असे पोष्टिक आहार आपल्या अहारात समावेश केला पाहिजे  शक्यतो बाहेरचे खाणे टाळावे.तेलकट मैदा,साखर,हे पदर्थ आपल्या शरीराला चरबी  वाढविण्याचे काम करतात.म्हणून आपल्या घरातील जेवण जेवायचे. जर बाहेर जाताना तुम्हाला जमत नसेल तर घरातून बनून जेवण नेने.त्याने तुमचे शरीर छान राहील.


कसा  वाटला तुम्हला ब्लोग नक्की कमेंट करून सांगा अजुन काही सांगयचे असेल तर तुम्ही आम्हाला सांगू  शकता. .धन्यवाद !

Tags

Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)