|कोणत्या 9 गोष्टी आहे त्या कठींणकाळात उपयोगी पडते| |What are 9 things that come in handy in times of trouble|

0


 कोणत्या ९ गोष्टी आहे त्या कठींणकाळात उपयोगी पडते |


तुम्ही चांगले आहात म्हणून समोर ची व्यक्ती चांगली असेल च नाही.

प्रत्येकाला वाटत असते मी खूप छान राहिले पाहिजे.कोणाला त्रास दिला नाही पाहिजे पण काही कारणास्तव तसे होत नाही. वेगवेगळे मत आपल्याला पाहायला मिळतात.
मी तर खूप चांगली आहे तर मी कितीही भांडले तरी पण माझा स्वभाव तसा आहे की, कोणालाही मदत करेल.परंतु समोर व्यक्ती का असा वागतो असे विचार आपल्या डोळ्यात येतात.
आपण कितीही चांगले असलो तरही तो समोरचा चांगला असेल नाही.प्रत्येक व्यक्ती दुर्लक्ष करायला शिका.म्हणजे आपल्याला दुःख कादीच होणार नाही.https://www.womeninfo.in/2023/05/blog-post_15.html
 कोणत्या १० गोष्टी आहे त्या कठींकळत उपयोगी पडतेकधीच तुमच्या समस्या कुणालाच सांगू नये

आपल्या  आयुष्यात येणार प्रत्येक सुख: दुःख: येत असते.प्रत्येक माणसाला त्या तंटा,भांडणे,तडजोड या प्रंसागतून जावे लागते.त्यामुळे माणसाचे मनोबल हे खचत असते.परंतु आपण जेव्हा गोष्ट कोणालाही संगतातले तर त्याचे हसण्यात घालवले जाते.कारण आपल्या समस्यांची तोडजड कोणालाच मूल्य नसतात.आपल्या आयश्यातील कोणतेही गोष्ट आपल्या विश्वास असेल तरच त्या व्यक्तींना संगायचे. ९०% लोक आपल्या  समस्यांचे राजकारण आणि अफवा फवसावण्यचे काम करत असतात.किंवा आपण एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेऊन आपले गुपित गोष्टी सांगत असतो.आपल्याला असे वाटते ही व्यक्ती सांगणार नाही.परंतु तीच व्यक्ती बाहेर जाऊन सगळी गुपित संगल्यान सांगत असतो.आणि आपण आपले हसू करून घेतो. लोक फक्त तमाशा बघत असतात. लोकांना मसाला गासिप या गोष्टींमध्ये खूप आवड असते.
जो पर्यंत आपल्याला खात्री 100% आहे की व्यक्ती काही सांगणार नाही तेव्हाच सांगा किंवा सांगू नका च  बघा आयुष्य तुमचे असतात समस्या, पण तुमच्याच असतात.आणि तुम्हालाच सामोरे जावे लागते.कोणी येत नाही.तुमचे आयुष्य आहे.तुम्हालाच बदलायचे असते.कोणावर विश्वास ठेऊ नका.

देव आपल्यासाठी एक  दरवाजा बद करतो तर दुसरा दरवाजा उघडून ठेवलेला असतो. 

ज्या गोष्टी आपल्याला मिळणार नाहीत  तर देवाने दुसरा दरवाजा  उघडलेला असतो. आपण एखद्या समस्यांमध्ये अडकलेले असतो.आणि आपण सतत टेन्शन घेत असतो.त्यातून बाहेर येत नाही.जे काही होते ते चांगल्यासाठीच होत असते.पण त्यामध्ये काही वेळा साठी राहत असतो.नतर  सगळे चालू नीट होते.अपल्याया आयुष्यात येणारे प्रत्येक संधी ही शेवटची अस्त्ते असे आपण म्हणत असतो.आणि ती संधी चुकली की आपण रडत बसतो.

 अध्यात्मिक बैठक 
अध्यात्मिक बैठक तुमच्या कठींकालात  असणे आवश्यक असतात. आपुल्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येतात त्याचे सामना करण्यासाठी आपल्याकडे तेवढे बल ,ती शांती ,तो आत्मविश्वास पाहिजे.किंवा आपल्यासोबत एनर्जी पाहिजे असेल तर ,आपल्याला अध्यात्मिक तेची जोड  हवी असते.तर हनुमान चालीसा,रामरक्षा  असे आपण रोज नित्य पूजा करू शकतो.किंवा रोज तुम्ही मंत्राचा जप करू शकता. याने तुमच्या जीवनात स्थैर्य आणण्यास मदत होईल.

लोकांचे स्वभाव ओळखायला शिका
असे आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती पहिल्यांदा भेटली की,त्या व्यक्ती म्हण की, ती व्यक्ती आवडत नाही.आणि त्या व्यक्तीसोबत आपण मैत्री , ओळखा वडवण्यचा प्रयत्न करून आपण सगळे शेअर करतो.आणि नंतर त्या व्यक्तीकडून आपल्याला त्रास होतो.म्हणून लोकांच्या एनर्जी ओलख्यला शिकले पाहिजे.
आपल्याला कोणती व्यक्ती चांगली आहे आणि नाही हे , ओळखता  यायला पाहिजे . आणि आपल्याला लगेच समजते  म्हणतात ना सिक्स सेन्स आपल्याला सांगत असतो तरी पण आपण ऐकत नसतो.

स्वतः वर विश्वास ठेवणे
कारण जर तुम्ही स्वतः वर विश्वास नाही ठेवला तर जग तुम्हाला जगू देणार नाही. तुम्ही कसेही असाल पण तुम्ही तुमच्या कामावर विश्वास ठेवले पाहिजे.तरच तुम्ही अभिमानाने जगू शकाल.

कर्म
कर्म म्हणजे आपल्याला रोज होणाऱ्या घडमोडी होय. आता घडामोडी म्हणजे काय तर आपण इतरांसी कसे वागतो, प्राणी मत्रशी, या रून आपले कर्मे कळते पण आत्ता जे करायचे आहे तर याच जन्मात करायचे आहे.याच जन्मात कर्मे फेडल्याशिवय आपल्याला सद्गती नाही मिळणार. 
जर एखादा व्यक्ती तुमच्याशी वागला असेल तर तर सूडबुद्धी ठेऊ नका.कारण त्याचे कर्मे त्याला सोडणार नाही. आणि शिक्षा दिली जाते. तुम्ही चांगली कर्मे करा.चांगल्या गोष्टी कदे लक्ष केंद्रित करा.

नवीन रुल वर्षाचा
आपल्या आयुष्यात सतत प्रश्न, समस्या टेन्शन येतं असतात आणि एखादी समस्या आपण जास्त वेळ दिला की आपली सर्व एनर्जी खर्च होते पण आज आपल्याला जन्वनरी समस्या ही खरच अशीच राहणार आहे का?  असा विचार करून सोडून देणे गरजेचे आहे.कारण एका वर्षानंतर तीच समस्या आपल्याला अशी वाटेल की उगीच आपण चिंता करत बसलो त्या वेळी असे वाट्याला लागते. पुढे जात राहणे हेच बेस्ट आहे.आपल्यासाठी आणि आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी .

आई बाबांचे म्हणणे ऐकणे
आदर करा आई बाबाचे हे आपल्या आयुष्यातील खूप महत्वाचा अविभाज्य भाग  आहे. प्रत्येक गोष्ट आपण आई वडिलांशी शेअर केली पाहिजे.तांच्या शिवाय आपल्याला कोण तारणार नाही.तांचा आपण आदर केला पाहिजे.ते जे म्हणतात ते आपण ऐकले पाहिजे.
कसा वाटला लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा .
धन्यवाद!

Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)