|स्वतः वर काम करा | Work on yourself |

0


 स्वतः वर काम करा!  


काय तुम्हाला माहित आहे का ? यशस्वी होण्याचे शक्यता जेव्हा तुम्ही स्वतःवर काम कराल तेव्हाच आहे. आणि ते एक सर्व उत्तम आहे.जेवढे  स्वतःला वेळ द्याल  तेवढे तुम्ही यशस्वी व्हाल. आणि त्याला काही  मर्यादा नाही. 

हो!

आपण  बोलतोय  स्वत: ची सुधारणा कशी  करायची?   स्वत:ची सुधारणा म्हणजे स्वतः द्वारे केली गेलीली मेहनत  माहिती, परिस्थिती आपल्या  पात्रता ला सुधारू शकता.

स्वत:ची सुधारणा म्हणजे स्वतःचा  आदर करने हि एक महत्वाचे कारण असू शकते. तुम्ही जर तुमच्या जीवनाला  आणि तुम्हाला  परिपूर्ण बनवाण्यच्या विचार  गंभीर पणे करत असाल  तर  तुम्ही नक्की करू शकता. ते पण तुम्ही युक्त्या आणि टीपा द्वारे करू शकता.

स्वत:ची सुधारणा करणे का गरजेचे आहे? तुम्ही स्वत: सुधारणा न्याने  तुम्ही तुमच्या जीवनाला एवढे पुढे घेऊन जाल.

स्वतः ची सुधारणा { बदल } केल्याने आत्मविश्वास वाढतो.आणि विचार करण्याचा दृष्टीकोन बदलतो. आणि आपल्या जीवनाचे ध्येय ठरवत असतो. तर चला आपण जाणून घेऊया  टीपा  |स्वतः वर काम करा | Work on yourself |


पहिलं टीप आहे की ,आपण स्वतः वर प्रेम केले पाहिजे.

 खूप लोक कमी आहेत की, ते आपल्या स्वतः वर प्रेम करत नाही.आणि आपल्या वर प्रेम करायचे माहीत नाही.तुम्ही कोण आहात, कसे आहात जसे पण आहात तुम्ही तुमच्यासाठी योग्य आहात.


 तुम्ही तुमची किंमत जाणून घ्या. तुम्ही दुसऱ्याशी तुलना करत बसाल तर तुम्ही कधी सुखी, समामधनी नाही होणार. आणि जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही तुमचे शत्रू बनाल. सर्वात आणि महत्वाचे गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्यावर प्रेम केले पाहिजे.


जी यशस्वी माणसे आहेत ती कधीच तुलना नाही करत ते आधी आपल्यावर काम करतात. आणि त्यांच्यामध्ये एवढं विश्वास असतो की, ते  स्वतः वर विश्वास ठेवतात.

सुरुवातीला तुम्हाला हे जरा अवघड वाटू शकते पण नंतर त्याची सवय होऊन जाते.आणि तुम्हाला कळेल की, तुमच्यामध्ये काय क्षमता आहेत आणि कौशल्य.

प्रत्येक जण हा  महत्त्वाचा असतो यांच्यामधे काही ना काही तरी महत्वाचे असते.

तुम्ही तुमच्या डोक्यावर ताण देऊन बगा तुम्ही तुमच्या विरुद्ध उभे राहिलेत तर  जे तुम्हाला बनायचे आहेत ते तुम्ही कधी च बनू नाही शकणार. स्वतः बरोबर उभे राहायला शिका.

स्वतः ची सुधारणा ची दुसरी टीप आहे  सकाळी लवकर उठणे .


 सवयी आहेत या बदल्या पाहिजे. कारण सवयी नाही बदली ली तर त्याच्या वाइट  परिणाम हा आपल्या  शरीरावर होतो. एक जुनी म्हण आहे की,  वाइट गोष्टी वाईटावर नेतात.तर चांगल्या गोष्टी चांगल्या वर नेतात.

 जर सकाळी लवकर उठल्याने मन अगदी प्रेश राहते. आणि आपली सगळी कामे लवकर होतात.आणि दिवस हा मोठा वाटू लागतो. 

आणि दुसरी कामे करायला मोकळा वेळ मिळतो. कोणत्याही गोष्टीला वेळ लागतो.


जर तुम्हाला तुमच्या सवयी बदलायच आहेत तर २१ दिवसाचा दिनक्रम चालू करा याने तुम्हाला चांगल्या सवयी लागून राहील.
रोज काय करतो,दिवस भराचे नियोजन आखून  आपली दिनक्रम ठरवा याने तुम्हाला चांगली सवय लागेल.

 आपल्याकडून काय चूक होते. तर झाली तर कशी सुधाऱ्यची यावरून तुम्ही तुमचे नियोजन करू शकाल.यांनी काय होईल ते तर तुमचे काम लवकर संपून तुम्हा वेळ मिळेल.
 जर तुम्हाला वाइट सवयीचा गुलाम गिरूतून सुटका हवी असेल तर नक्की करा.


स्वतः ची सुधारणा तिसरी टीप आहे कि, व्यायाम आणि ध्यानधारणा.


आपण जर व्यायाम केल्याने आपले शरीर सुदृढ राहते आणि  निरोगी राहते. आपल्याला खुप कंटाळा येतो व्यायाम करायला पण आपल्या शरीराशी फायदाचे असते.

 व्यायाम आणि ध्यानधारणा  केल्याने आपली शारीरिक आणि मानसिक अवस्था चांगली राहते.

 मन एकदम फ्रेश राहते .आणि शरीराचा क्षमता वाढवते.आणि ध्यानधारणा ने एकाग्रता आणि निरीक्षण करण्याची क्षमता वाढवते. यामुळे आपले शरीर निरोगी राहते.

आपले वाढते वजन पण नियंत्रित राहते. आपले शरीर आणि स्किन टवटवीत होते.
आपण यशस्वी आणि वाढ होण्यास मदत होते.


स्वत:ची सुधारण ४ टीप आहे.स्वत:मधे गुंतवणूक करा  . 


म्हणजे नक्की काय करायचे तुम्ही अशा मधे गुंतवणूक करा की, परत तुम्हाला त्याच्या बदली माहिती कौशल्य मिळतील त्याने तुम्हाला त्यातून पैसे मिळतील . 

 अशी माहिती तुम्हाला मरेपर्यंत उपयोग होईल. आजच्या युगात कॉम्प्युटर कौशल्य खूप महत्वाचे आहे .

 जेणे करून तुम्हाला त्याचा उपयोग होईल तुम्ही जेवढे तुमच्यावर गुंतवणूक कराल तेवढे तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्यावर गुंतवणूक पेक्षा काही मोठे नाही .

स्वत:ची सुधारणा ची\ ५ वी टिप शिकत राहावे.


माणूस हा मरेपर्यंत शिकू शकतो .तसे आपण ही शिकत राहावे.नवनवीन कल्पना माहिती हे शिकले पाहिजे. आपण काही ना काही शिकत राहिले पाहिजे.जर आपण शिकणे बंद केले तर आपली प्रगती ही थांबते.

शिकत राहिल्याने आपल्या मेदुला चालना मिळते. आणि आपली प्रगती ही वाढत जाते . जर तुम्हाला काही शिकायचे असेल तर तुम्ही नियोजन केले पाहिजे.
एक पानावर काय काय शिकायचे ते लिहून काढले पाहिजे.

स्वत:ची सुधारणा ची  ६ टीप  ध्येय .


  जसे की घर बनविण्यासाठी पूर्ण आराखडा तयार केला जातो तसा आपले लक्ष पूर्ण करण्यासाठी पण असे आराखडा तयार केले पाहिजे.

आपण आपले लक्ष किती  बनवले यावरून आपली प्रगती ठरत असते. तुम्हाला जर मोठे लक्ष नसतील बनायचे तर तुम्ही सुरुवातीला छोटे छोटे लक्ष बनून विभागात वाटून द्याचे.

तुम्ही पण खुश व्हाल जेव्हा तुमचे लक्ष पूर्ण होतील तर ,
माणूस हा कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी जगत असतो पण जो पर्यंत त्याला समजत नाही आपला जन्म हा कोणत्या तरी गोष्टी साठी झाला आहे.

 तो पर्यंत जीवन हे निर्थक आहे.प्रत्येक प्रतेकाचे ध्येय हे वेग वेगळे असते. आपण ठरवले पाहिजे काय करायचे आणि काय नाही ?
ध्येय साठी पाटपुरावा केला पाहिजे .आपण काय केली आपले स्वप्न पूर्ण होईल. माणसाने मोठी स्वप्न ही बागितली पाहिजे आणि ती पूर्ण करण्यासाठी कष्ट, प्रयत्न पण केलेच पाहिजे .


स्वत:ची सुधारणा चो ७ वी टिप  अपयशी होणे .


अपयशी होणे म्हणजे सगळे संपणे असा अर्थ होत नाही, तर का आले? असा होतो यातून काही तरी शिकण्यासारखे असते.आणि आपण ते मान्य केले पाहिजे.

म्हणतात ना जे काही होते ते  चांगल्यासाठीच होते. चांगल्या गोष्टींचे सेवन करणे जेव्हा आपल्या पदरी निराशा येते.नेम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून बगणे हे नेहेमी आपल्या हिताचे असते.
अपयशी ही यशाची पहिली पायरी आहे . माणूस हा चुकत शिकत मोठा होत असतो .आणि आपले जीवन सुधारत असतो.

जेव्हा आपण नवीन प्रयोग कराल तेव्हा आपण कुठे अपयशी पडलो होतो, त्यातून काही तरी बोध घेतला पाहिजे.


 इतेच आपण हतबल होऊन गळफतो. सुविचार आहे की केल्याने होत आहे आधी केळीची पाहिजे.म्हणून माणूस हा चुकाचा पुतळा आहे त्यात च न अडकता त्यातून बाहेर पडला पाहिजे.

  स्वत:ची सुधारणा ची  ८ टिप वेळेचा सदुपयोग करा .


वेळ ही खूप महत्त्वाची आहे. प्रत्येकसाठी.वेळ ही अशी गोष्ट आहे ही कोणालाच थांबत नसते.वेळ ही  श्रीमंतांसाठी आणि गरिबासाठी वेगवेगळी नसते.ती समान असते .

शेकसपिअरच्या म्हणतात की, मी वेळ ला नष्ट केला तर वेळ मला नष्ट करेल.कारण गेलेला वेळ पुन्हा येत नाही. येतो फक्त पश्र्चाताप. वेळेचा नीट नियोजन केले तर आपले जीवन सुखकर होईल.

ज्याला वेळेचा नियोजन जमले तो यशस्वी झाले असे म्हणता येईल.वेळ ही प्रत्येक गोष्ट शिकवते.वेळेला ला कोणालाच थांबवता नाही आले.


स्वत: ची सुधारणा  ची  ९ टिप भारी म्हणणे .


जर तुम्हाला यशस्वी व्ह्याचे असेल तर प्रत्येक गोष्टीचे आभार मानले पाहिजे. आपल्याकडे असलेल्या गोष्टीमध्ये समाधान मानायचे कारण नसलेल्या गोष्टीमध्ये जर सुख शोधत असला तर कधीच सुखी होणार नाही.

आपले मन अतृप्त असते.  नसलेल्या गोष्टीमध्ये मन गुंतत असते.   नको जर तुमच्याकडे नसलेली गोष्टी मिळाली की तुम्ही संतुष्ट व्हाल का ? जे आहे त्या गोष्टीत संतुष्ट व्हा.

 नको नको त्या गोष्टी कडे बगून आपल्याला सुख समाधान मिळणार नाही .जे दिले त्यासाठी आभार माना.आणि आनंद माना .ही वस्त मिळाल्याने मी आनंदी आणि माझे जीवन चांगले  होईल असे काही नाही.
बदलती परिस्थिती स्विकरली पाहिजे.


आजचे जीवन खुप बदलेले आहे. पहिल्या सारखा काळ नाही राहिला.जीवनचक्र हे सतत बदलत असते. तसे हवामान ही ३ महिन्यांनी बदलत असते.
  तसे आपले जीवन ही बदलत असते . काळ नुसार आपण पण बदलणे गरजचे आहे .जेवढे तुम्ही स्वतला बदलाल तेवढे तुमची प्रगती आणि यशस्वी व्हाल. बदल्यात गोष्टीतून तुम्ही लवकर चिंतामुक्त आणि नैरश्यातून बाहेर याल .

 स्वत:ची  सुधारणा ची १० वी टिप  वाचन .


"वाचाल तर वाचाल"  असा सुविचार आहे . वाचन केल्याने आपले शब्द स्पष्ट होते. वाचनाने माहिती आणि  बुध्दीला चालना मिळते.आपले विचार बदलतात आणि आपण ते दुसऱ्या समोर नीट मांडू शकतो. 
 
आपली शब्द कोश वाढू लागतात. त्यांनी आपला सर्वागीण विकास वाढयला मदत होते. वाचनाने एकाग्र शक्ती वाढते. आज धावपळीच्या युगात माणसाकडे वाचन करायला वेळ नसतो. आजच्या डिजिटल युगात आत्ता ,रेडिओ  एफम, ॲप च्या मध्यातून  वाचन तुम्ही  करू शकता.

 स्वत: ची सुधारणा  ची ११ वी टिप सकारात्मक परिसर .


आपल्याला जर आपले जीवन सुधाऱ्यचे असेल चांगले आणि सुखकर करायचे, असेल तर आपल्या सबोवतली सकारात्मक माणसे  पाहिजे. जर तसे नसेल आपले विचार हे निगेटिव्ह बनतात.
 नेहमी सकरत्मक विचार केला पाहिजे.
"सांगत ही चांगली असवी"
ढवल्याचा शेजारी बांधला पवला वान नाही तर गुण आला,अशी म्हण आहे. आपला  साबोतालचा परिसरात विचार हे चांगले पाहिजे.
नाही तर आपला वाढ व्हायचा आदी खुंटते. आपण कोणत्या माणसाच्या सानिध्यात  राहतो. त्यांचे विचार राहणीमान कसे आहे याचा पण विचार केला पाहिजे. कारण याचा थेट परिणाम लहान मुलावर लगेच होतो.आणि नकळत आपल्यावर होतात. साधी राहणीमान आणि विचार उच्च असले पाहिजे.
 
श्यकतो हे सर्व एक स्त्री क्या बाबतीत होते. ती घरातील काम करता करता थकून जाते. या पलीकडे तिला वेळ च मिळत नसतो. पण मुलांच्या आणि घरातील कामातून वेळ काढून स्वतः मधे हे बदल केले पाहिजे.

घरची स्त्री चे चारही बाजूने लक्ष द्यावे लागते. पण एखादी भाजी  केली तर  तिला कौतुकाचे दोन शब्द पण बोलत नाहीत. हि आजची वस्तू स्थिती आहे '

पण तीच्यकडे लक्ष द्यायला कोनलाच वेळ मिळत नाही .आणि कोण ती ला मदत पण नाही करत .मग तिने स्वतः कडे लक्ष दिले पाहिजे.
 कोणावर अवलंबून न राहता तिने तिचे काम केले पाहिजे. आणि नवनवीन शिकत राहिले पाहिजे. जेणेकरून आपण समाजाशी  एकरूप होऊ.


 हा लेख  तुम्हाला कसा वाटला  ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर पुढे पाठवा. आणि हे वाचा पावसाळा | rainy season
Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)