|नवरा आणि बायकोचे नाते | Relationship of husband and wife |

0

|नवरा आणि बायकोचे नाते | Relationship of husband and wife |



नवरा म्हंटले की आपल्याला लगेच आपल्या डोल्यासमोर नवरा नवरीचे चित्र उभे रहाते. तो मेकप ,मुंडावळ्या, फेटा, वैगरे हो की नाही, तुमच्या समोर पण तसे राहते ना, चित्र.
नवरा आणि बायकोचे नाते खूप पवित्र मानले जाते. 

अगदी एकमेकांना जन्मोजन्मी हाच नवरा आणि हीच बायको मिळावी म्हणून सप्तपदी घेत असतात.तुम्ही आम्ही बायका  पुढील सात वर्ष हाच नवरा मिळावा म्हणून वटपौर्णिमे चे व्रत, पूजा करतो.आपली विवाह संस्था खूप चांगली आहे.



नवरा आणि बायकोचे नाते

 आणि त्याचा आपल्याला आदर केला पाहिजे. एका मुलीसाठी मुलासाठी लग्न हे खूप नवीन असते. त्या मुलासोबत घरची नाती जोडली जातात. एकमेकांना समजून घेण्यास, एकमेकांची आवड,निवड जपत असतात.


 जसे जसे दिवस जातात तसे नवरा बायकोचे नाते हे खुलत असते.अगदी एकमेकाच्या आवडी जपत असतात.ते खाण्यापिण्याच्या सोयी पण चेक करत असतात. नवनवीन नवरा आणि नवरीचे खूप छान दिवस असतात. अगदी गुलाबी दिवस म्हण्याला काही हरकत नाही.


 एकमेकांना वेळ देणे, आवडनिवड, त्यांना काय आवडते सगळे जाणून घेतो. खूप छान असतात ते दिवस नवीन नवीन लग्न झालेले असताना सगळेच कौतुक करत असतात.खूप भारी वाटते.
सुरुवातीला छान वाटते.

 एक दोन वर्ष दिवस खुप छान जातात. वर्ष नाही झाले तर सगळ्यांची इच्छा असते कदी गोड बातमी देताय पेढा की बर्फी असे चालू असते.पण जे नवरा आणि बायको असतात त्यांच्यावर खूप दडपण असते. झाले तर  ठीक नाही तर क्लिनिक च्या फेऱ्या माराव्या लागतात.

 मग नको नको वाटते. ते लग्न पण नको आणि तो नवरा पण नको. असे सतत वाटू लागते. मग एकमेकांच्या चुका दिसू लागतात. रोज कट कटी चालू असतात घरमध्ये.आपले जीवन च नकोसे वाटते.सगळीकडून दबाव आपल्यावर असतो. 
https://chat.whatsapp.com/H5KgXZRcznC26rdFIlEEDb
ती आणि तिचे असित्व

 जेव्हा नवीन लग्न झालेले असते. तेव्हा खूप छान वाटत असते .म्हणतात नव्याचे नऊ दिवस असतात. कारण नवरा नवरी नुकतेच लग्न झाले की त्यांचे प्रेमामध्ये पडलेले असतात .

त्यांचे वेगळच विश्व चालू असताना घरच्यांचा ,वेगळ विश्व  चालू असतं असं म्हणायला काही हरकत नाही.
नवीन लग्न झालेल्या नवीन नवीन लग्न झालेले असताना खूप छान वाटत असते.

 सगळे कौतुक करत असतात नवीन लग्न झाल्यावर सगळे बघायला येतात सून कशी आहे? तर आले जर आले तर एखादा उखाणा घ्यायला लागतो असे लग्नाची आनंदी लग्नाचा आनंद हा चालत असतो.

 परंतु जेव्हा एक मुलगी घरदार ,आई-वडील ,भाऊ बहीण, सोडून येते. ती फक्त तिच्या नवीन संसारासाठी आणि नवऱ्यासाठी.

नवऱ्याच्या कर्तव्यआहे कितीला पावलो_ पावली सांभाळून घेणे. नवीन घरातील एकटे नाही वाटावे म्हणून तिच्यावर प्रेम करत राहणे आणि त्याच्या आणि तिला समजावून सांगणे आधार देणे तिला समजून घेणे .

नवीन घरात येते त्या घरातले आपले बायको आहे म्हणून घरच्या समोर आपली बाजू समजावून सांगितलं आणि माणसांना देणे त्याचा कर्तव्य असतं

लग्नाला दोन वर्ष नाही झाले की आजी-आजोबा होण्याचे वेड लागतात पण त्या दोघांच्या नात्याला वेळ हवा असतो त्यांना वाटत असे नवऱ्याने बायकोला खूप सारा दडपण येत असतो .

खरं तर सांगायचं मुलाच्या घरामध्ये सगळेच असतात जेव्हा दुसऱ्या घरातून मुलगी सासरी येते. तेव्हा तिला कोण आपलेच मानत नाही ते दुसऱ्याचे आहे म्हणून हे नाव दिले जाते वेळोवेळी वेळोवेळी अपमान केला जातो.

परंतु सून ही आपलीच आहे घर म्हणून असूनही आपलीच आहे म्हणून तिचा विचार कोण करत नाही तिच्या घरात तिच्या घर नसल्यासारखे ती जेव्हा त्या घरात राहते पण त्या घर नसल्यासारखे वाटत असते.

 वावरत असे फक्त काम करून घेतले जाते सगळ्यांना काय हवे काय नको ते बघत होतो पण तिचा विचार कोण करत नाही अशा मुलीने गुपचूप होण्यासाठी कामे पार पडेल आणि आपण झोपून जावे असे वाटत असतं.

 एक नवरा म्हणून बायकोचं प्रत्येक कामात प्रत्येक कामात मदत केले पाहिजे.जे घरातील मोठी माणसे आहेत त्यांनी सांभाळून घेतले पाहिजे .

जे काही तुमच्या चालेल ते असतील ते तुम्ही सांगितल्या पाहिजे नाते सांभाळताना कोणकोणत्या गोष्टी बघायला लागतात तर बघूया मार्गदर्शन खूप करणे गरजेचे आहे.


जेव्हा तुम्ही लग्न कराल तेव्हा योग्य मार्गदर्शन घेतले पाहिजे. आता मार्गदर्शन म्हणजे काय ते लव मॅरेज असो किंवा arange marriage नॉलेजचे घेतले पाहिजे.

 कारण जेव्हा आपण विहिरीत पाय घसरून पडलं तर मरून जाऊ आणि जर आपल्याला आपल्याला विहिरीत पोहता येत असेल , असेल तर आपण तारू शकता.

 पण मारू शकत नाही कसे वाचू शकतो आपल्यालाही माहिती असते प्रत्येक गोष्टीचे नियोजन केले पाहिजे कोणत्याही गोष्टीची माहिती नसते आपल्याला त्रासच होणार नाही कधी कधी आपल्याला जास्त माहिती नसते.

 त्यासाठी तुमच्या मित्र-मैत्रिणीचा यांच्याशी संवाद करा. जे विवाहित पुरुष स्त्रिया आहेत  मित्र मैत्रिणी आहे त्यांच्याशी संवाद करा. काय केले पाहिजे काय नाही असे  मित्र-मैत्रिणींनो जे चांगले असते . आणि असतील तर उत्तमच असते.

तरुण वयात  काय माहिती नसते. लग्न म्हणजे काय आहे ? काय अर्थ असतो ? आपल्या जो पार्टनर आहे कसा आहे?  तो आपल्याला त्यांच्या घरात माणसांमध्ये मानसन्मान येईल का असं विचार करतो का नाही केला पाहिजे.

 लग्न करून झाल्यानंतर कोणत्या अडचणी येतात. आणि आपल्याला या समस्या नको, म्हणून मार्गदर्शन घेतले पाहिजे .
नवीन घरात लग्न झाले की काय काय समस्यांना सामोरे जावे लागते याची माहिती नसते .मग खूप नाते सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. यासाठी दोघांनी एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे.


वेळ प्रत्येक नात्यांमध्ये वेळ देणे गरजेचे आहे. नवरा-बायकोला तर वेळ देणे महत्त्वाचे आहे .  नाही दिला तर एकमेकाबद्दल तक्रारी सुरू होतात. रोज किती ही  उशीर झाला तरी दोन मिनिटं का होईना एकमेकांशी बोलणे गरजेचे संवाद होणे महत्त्वाचे आहेत.

ते सांभाळणे नाते असो नातेन असो नवरा बायकोचे किंवा घरातील इतर व्यक्तीशी पण करून व्यक्तीशी पण कारण आपल्याला जेव्हा कोणत्या व्यक्तीची पटत नसेल ते निभवात आपण आले पाहिजे .एका वेळी तुम्ही शांत रहा समोरचा व्यक्ती काय म्हणते ते पहा आणि नीट व्यवस्थित पण तुम्ही समोरच्याला काय म्हणायचे तुम्ही मला काय म्हणायचे ते तुम्ही सांगू शकता किंवा बोलू शकतात .

लगेच ऍक्शनरी ॲक्शन करण्या चुकीचे त्यांनी प्रत्येक नात्याचा तोल जाऊ शकत नाही एकमेकांना समजून एकमेकांशी बोलून तुम्ही तुमच्या नाते छान प्रकारे हँडल करू शकता.

सुसंवाद म्हणजे संवाद म्हणजे चांगला संवाद पाहिजे. चांगल्या गोष्टी एकमेकांना शेअर केल्या पाहिजे विचारांची देवाण घेवाण केले गेली पाहिजे.

 कितीही उशीर झाला तर एकमेकांशी पाच मिनिटे बोलायचे असं प्लॅनिंग करून ठेवले .आणि तुमच्या नाते आणखीन  खुलून येईल .आपल्या पार्टनर काय पाहिजे काय नको ते तुमच्या संवाद आणि पूर्ण करता येईल.

प्रेम करणे 
या जीवनावर या जगण्यावर या मरणावर शतदा प्रेम करावे .अशी कवितेची  ओळखली असेल किंवा गाणे ऐकले असेल खरच माणसाने निस्वार्थ होऊन प्रेम करावे.

 कोणीही असो  नवरा आणि बायकोला केलेच पाहिजे ते प्रेम व्यक्त करता पण आले पाहिजे .ते तुम्ही कशातून  पण व्यक्त करू शकतो. सगळ्या गोष्टीवर  रामबाण औषधी उपाय म्हणजे प्रेम आहे.

स्वीकार करणे

नवीन लग्न झालं तर सगळीकडे प्रेमाचा वर्ष होत असतो. आणि प्रेम हे प्रेमाचा एवढेच दिसत असतो. जेव्हा रोजच्या जीवनात जगत असताना लागणाऱ्या गोष्टी आलेल्या समस्या आणि दोघांच्या चुकीच्या सवय काही दोष सुद्धा असतात माणूस हा परफेक्ट नाही गुण दोष हे असतात.

 त्या व्यक्तीच्या गुणाबरोबर त्याचे दोष पण आलेले आहेत हे सुविधा पण ते स्वीकारले पाहिजे.
आधार देण्याची वेळ कधी वेळ न सांगता खूप मोठी समस्या उभी राहते एकमेकांना आधार देणे खूप गरजेचे एकमेकांना त्या परिस्थितीत बाहेर काढण्यासाठी एकमेकांना सपोर्ट दिला पाहिजे मी आहे ना एवढे खूप उपयोगी उपयोग होतो म्हणून एकमेकांशी बरोबर वाढण्यासाठी एकमेकांचे आधार होणे गरजेचे आहे.


Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)