|प्रवसात जाताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवावे| What things to remember while traveling|

0प्रवसात जाताना कोणत्या कोणत्या गोष्टी घ्याव्या   प्रवासात जाताना कोणत्या गोष्टी घ्यायचे की नाही असे गोंधळ होत असतो. प्रवास म्हटले की, मी इकडे जाणार मी तिकडे जाणार आहे.  

व किती तास लागतात मग बस ने जायचे का ?अजून कोणत्या गाडीने जायचे असे बरेच प्रश्न पडतात. काय काय काय घेऊन जायचे मग तिकडे कोणत्या गोष्टी असतील. असे  नाना प्रकारचे प्रश्न पडत असतात.

 चला तर पाहूया काय काय प्रवासात होते कोण कोणत्या गोष्टी घ्यावा. आणि काय काळजी घ्यावी आणि कसे राहावे. 

 गाडी भेटेल का? पण सुरक्षित जाऊ ना? प्रवास सुखकर आरामदायी व्हवा असे प्रत्येकाला वाटत असते. पण प्रवास कुठे करायचा कुठे राहते त्याच्या ठिकाणावर ठरत असतं.


प्रवासात जाताना प्रथम कोणत्याही प्रवास करताना तिथल्या प्रत्येक गोष्टींची माहिती असायला हवी. सोबत प्रवास करताना आपण सोबत गुगल मॅप द्वारे आपण करू शकतो. आपल्याला जिथे जायचे तिथे आपण जाऊ शकतो आता.

प्रवास  करताना नेहमी आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावी. कारण जेणेकरून तुम्हाला त्याचा वापर करू शकता . ड्रायव्हिंग लायसन, गाडीचे कागदपत्र ,आधार कार्ड इत्यादी कधी काय गरज पडेल आपल्याला सांगता येते. म्हणून आपल्याला जवळ कागदपत्र ठेवावे.


पैशाची खूप गरज असते पण आपण पैसे घेऊन जास्त घेऊन जाऊन प्रवास करू शकत नाही . कारण तिथे प्रवासात खूप गर्दी असते आणि अशा ठिकाणी  घेऊन जाणे म्हणजे चोरी सुद्धा होऊ शकते.

 म्हणून आपण पैसे घेऊन जाऊ शकत नाही. पण अशा वेळेला आपण एटीएम घेऊन जाऊ शकतो त्याने आपल्याला जेवढे पैसे पाहिजे तेवढे आपण काढू शकतो.

 पण एटीएम आणि मोबाईलची काळजी घ्यावी लागेल. कारण आता सगळे ऑनलाईन आले. म्हणजे जास्त पैसे ठेवत नाही तर मोबाईल चोरीला गेला तर तुम्हाला  प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून कोणतीही वस्तूची आपण लक्ष कोणत्याही वस्तूची आपण काळजी घेतली पाहिजे.

प्रवास म्हंटले की बॅग येते . ते विचारू नका किती बॅग तयार होते आपल्याला पाहिजे आणि लागतील तेवढेच कपडे घेऊन जाऊ शकतो .जेणेकरून ते बॅग जास्त लागणार नाहीत.

 आणि बॅग चे वजन पण नाही होणार आपल्याला प्रवास करायला प्रवास करायला सुख करून म्हणजे सुरक्षित होईल.

 आपल्याला मी सहजपणे ते कॅरी करता येईल आपण किती दिवसासाठी प्रवासाला जाणार आहोत त्यावर अवलंबून असते .कपडे, साबण ,ब्रश ,कोलगेट ,फेसवॉश बोर्ड लोशन आणि आपल्याला मेकअप किट जे तुम्ही कॅरी करू शकता .आपल्याला पाहिजे तेवढेच कपडे खरच आपल्याला लागतील तेवढेच आपण घेतले पाहिजे.


प्रवास आपला सुखकर व्हावा अशी अपेक्षा असते परंतु काही कारणास्त असे होत नाही. इमर्जन्सी कधी कधी लागू शकते. याच्यामुळे आपल्याला ओळखीचे नंबर  पाठ असणे गरजेचे कारण त्यांच्याकडे आपल्याला मदत घेऊ शकते. आणि तसेच म्हटलं तर इमर्जन्सी नंबर म्हटल्यावर 112 हातात इमर्जन्सी नंबर आहे व 100 नंबर हा पोलिसांचा नंबर एक तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता.


 जाताना प्रवासाला जाताना आपल्या घरी सांगून जाणे कारण कोणत्याही परिवरातील  एका व्यक्तीला आपल्यापर्यंत कोणत्याही एका सदस्याला सांगून जाने  महत्त्वाचे कारण आपण कुठे जात आहोत कुठे काय करत आहे ते आपल्या घरच्यांना माहिती पाहिजे. जर आपल्याबरोबर सोबत काय वाईट झालं तर ते आपल्यापर्यंत पोहोचतील आणि पण आपल्याला मदत होईल
जेवणप्रवास करताना आपल्याला वाऱ्याचे पण आपल्या शरीराची काळजी घ्यावी लागते त्यासाठी आपले घरचे जेवण आपल्या सोबत कॅरी करणे गरजेचे कारण आपल्या घरचे जेवण आपण खाल्ल्याने आपल्याला बाहेर त्रास होऊ शकत नाही .

कारण बाहेरचे जेवण खाल्ल्याने काही आपलं पोट बिघडू शकते व आपण अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकतो.

प्रवासात आपले हाल होऊ शकतात मात्र प्रवास चांगले जाऊ शकत नाही पण त्यासोबत पाण्याची बॉटल पण सोबत नेता येईल अशी स्टीलची बॉटल सोबत घेऊन शक्यता नेत असेल सोबत नेत असेल तर नेता येत असेल तर घेऊन जावा नसेल तर तुम्ही बिसलेरी पाणी युज करू शकता.

कधी पण आपण रस्ता चुकला तर कधी पण प्रवास करताना आपण एखाद्या ठिकाणी जात असेल तर आपण रस्ता चुकला असेल तर तिथल्या लोकल व्यक्तीशी मदत घ्यावी तिथे लोकांना विचारावा आपल्याला इथे त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे सांगू शकता आणि तुम्ही तुमच्या डिश त्यांनी पर्यंत पोहोचू शकतो.


मला फोटोची जर तुम्हाला फोटोची आवडत असेल आणि तुम्हाला फोटो काढायचा आवडत असेल आणि तर तुम्हाला आणि ते तुम्ही जिथे जाणार असेल तिथे फोटो काढण्यासारखे छान फोटो तसेच मी काढू शकते .त्यासाठी तुम्ही एकदा छान पैकी कॅमेरा घेऊन जाऊ शकतात.
धन्यवाद!
Tags

Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)