| राष्ट्रीय कन्या दिन | - |ती आणि तिचे अस्तित्व| DAUGHTER|

0
 

  राष्ट्रीय कन्या दिन   - ती आणि तिचे अस्तित्व| DAUGHTER 




मुलगी म्हंटले कि फक्त्त आठवते कि,  मुलगी छोट्या पावलांनी पैजण वाजत असलेली लगेच मनात येते.ती  परक्याचे धन आहे. मुलगी म्हंटले कि वंशाचा दिवा  आहे. 
मला तर वंशाचा दिवा पाहिजे असे  सरसपणे   बोलले जाते.  Misscarage करत असतात.काही चांगल्या गोष्टी पण असतात आणि काही वाईट गोष्टी पण असतात.

 मुलगी झाले कि  सगळीकडे आनंद च होत असतो. मुलगी म्हंटले चैतन्य असते घरचे. मुलगी ही लक्ष्मि असते.

 एक तरी मुलगी असावी असं प्रत्येकाला वाटत असतं.
आई मी  वंशाचा दिवा आहे. दिव्यातील  वात आहे .नाव चालेवेल कुळाचे बाबा मोठी होऊन जगात.


 मुलगी  - ती आणि तिचे अस्तित्व


मुलगी हा शब्द उच्चारला  की, अनेक रूप मुलीचे दिसतात. मुलगी ही ज्यांच्या  घरी जन्म घेते त्या घरच्या आई वडील खूप नशिबावान  असतात. मुलगी कोणाच्याही घरी जन्माला येत नाही मुलगी ही असणे भाग्य असते.

  मुलगी ही  खूप नशीबवान असतात.  मुलगी ही घरची मांगल्य असते. मुलगी घरची लक्ष्मी असते. मुलगी ही प्रत्येक नात्यांमध्ये असणारी दुवा असते.

मुलीच्या चेहऱ्याकडे बघितले की सगळे चिंता टेन्शन सारखे दूर निघून जाते. ती ज्या  घरात असते त्या घराचे नेहमी सुख समृद्धी आणि आनंद नांदत असते. मुलगी म्हणून जन्माला येणे ही  खूप पुण्यावान  असते .किती रूपे  लपलेले असतात ना मुलींमध्ये?

ती ज्या  घरामध्ये जन्म घेते त्त्या घरांमध्ये लक्ष्मीचा वास असतो. असे तिच्या रूपामध्ये बालपण ते तरुण वयापर्यंत  खूप बदल होताना दिसतात. घराला घरपण देऊन जातं.

ज्यांच्या घरी मुलगी असते ना त्यांनाच मुलीचे  महत्त्व  समजते. पण ज्यांना मुली नाहीत त्यांना कदीच मुळीच महत्व समजत नाही. तर काहींना समजते. तसं त्यांना समजते असं नाही पण ते त्यांच्या अनुभवातून समजून येते की मुलगी ही काय असते.
 तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला मुलगी आहे का असेल तर सांगा.
 तिचे बोबडे बोल ना तिचा चालने तिचा आवाज तिच्या ओरडणे रडण्याचा गोष्टीकडे बघितलं मन प्रसन्न होऊन जातं.


जेव्हा मुलगी झाली हो !  जेव्हा असं समजते तेव्हा अर्धा जग जिंकले असते. सगळे कुटुंब खूप छान आनंद उत्साही आणि आनंद पसरलेला असतो. त्याचा आनंद सगळीकडे जिलेबी, बर्फी वाटली जाते.

 तिचे स्वागत खूप जोरात मोठ्या थाटा मोठात  साजरे केले जाते. काही जणांना खूप आनंद होतो तर काही ठिकाणी नाराज होते कारण मुलगी परक्याच्या दोन समजले जाते .

लहानपणापासून ते लग्नपर्यंत मोठे करून नंतर दुसऱ्यांच्या घरी  जाणं म्हणून त्यांना ते नाराज होतात. म्हणून त्यांना वंशाचा  दिवा पाहिजे म्हणून ते नाराज होतात.

 मुलगी प्रत्येक गोष्टीचा सामना करत असेल लहानपणापासून ते मरेपर्यंत म्हणायला हरकत नाही.

 ती बहिण, मुलगी ,आई ,आजी, आत्या, मामी, सासू असे किती रूप असते.
 देवाने किती  छान  रचना खूप वेगळ्या पद्धतीने केली जाते .रूपामध्ये केली आहे. ते आपण  अनुभव घेत असतो.
 मुलगी  जसे जसे मोठे होत जाते तसं तसं मुलगी वयानुसार तिच्या शरीरात बदल होत जातात मुलगी बालवाडी पासून ते शाळेपर्यंत प्रवास सुरू होतो.

 मुलगी हळूहळू मोठ्या होऊ लागतात काहींना मुलींना शाळेत जायला पण मिळत नाही तर खूप सारे बंधन असतात.

 एकदाची मुलीचे लग्न झाले की माझी सर्व जबाबदारी संपले असे म्हणून मोकळे होतात पण तसं नसतं.

 जेव्हा सासरी जाते तेव्हा   ती सर्वस्व नवऱ्याच्या भरोशावर अवलंबून असते. जर नवरा चांगला असेल तर ती खूप साऱ्या गोष्टी पार पाडू शकते. परंतु कोणाचा सपोर्ट नसेल तर ती काही करू शकत नाही. उलट त्याच्यावर दाखवण्यावर भरपूर जण असतात .

 जेव्हा नवरा चांगला असतो तेव्हा सासरची माणसं  चांगले असते. तेव्हा  मुलगी  जेव्हा आपल्या आई वडिलांना भाऊ-बहीण घर गाव सोडून येते फक्त नवऱ्यासाठी नवऱ्याच्या मदतीसाठी काही करू शकत नाही.

काही सासरची माणसं चांगल्या असतात काही नाही तर काही घरी तिचा छळ केला जातो. जागोजागी अपमान टोपण म्हणून तिचा सतवले जाते.

चांगल्या नवऱ्याची जबाबदारी नवऱ्याची चांगल्या नवऱ्याची जबाबदारी असते की तिच्या प्रत्येक चांगल्या गोष्टींमध्ये तिला मदत करणे वाईट गोष्टींमध्ये तिला समजून घेणे तिला तिच्या बाजूने उभे राहणे हे खूप महत्त्वाचे असते.


 तिला वेळोवेळी समजून घेने ,तिला मदत करणे खूप गरजेचे आहे . सगळीकडे फक्त तिला सून म्हणून ओळखतेत सून आहे म्हणून.

 पण एक मुलगी म्हणून कोण समजून घेऊ शकत नाही. फक्त तिच्या आई-वडील घेऊ शकतात फक्त तिला माहेरचा सपोर्ट असू शकतो.


जाते तेव्हा पण तिथे स्त्रीच असते सासू म्हणून एक स्त्रीच असते पण तीच सासू तिच्या सुनेला समजून घेऊ शकत नाही कारण ती कोणाची तरी मुलगी असते बाहेर जाऊन आपलं घर सोडून आलेली असते पण एक मुलगी एक स्त्री ही स्त्रीला समजून घेत नाही.



धन्यवाद!

Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)