|महिलांनी स्वतः ची काळजी कशी घ्यावी?|

0


 महिलांनी स्वतः ची काळजी कशी घ्यावी ?



 महिलांनी स्वतः ची काळजी कशी घ्यावी 


महिलांना दिवसभरात खूप सारे काम असतात.  घरचे काम करायचे, बाहेरचे काम करायचे. ऑफिसमध्ये सर्व प्रकारचे काम न स्त्रीलाच करायचे असते. तिची त तारेवरची कसरत चालू असते.  सासू सासऱ्याचा करण नवऱ्याचं करा मुलांचा करता करता ती स्वतःकडे स्वतःला वेळ देत नाही .

आणि स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. आणि अशाच काहीतरी अनेक आजारांना किंवा अनेक त्रासाना तिला सहन करावा लागतो. किंवा त्या आमंत्रण देऊन देते चला तर मग आपण ती महिलांनी कोणत्या गोष्टी स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे काय केले पाहिजे, चला तर आपण पाहूया पहिला आहे.

आठवड्यातून किमान तीन वेळा केस धुतले पाहिजे

कारण केसांमध्ये कोंडा तेल लावल्यामुळे चुपके केस होतात ,कधीकधी केसांचा वास येतो, घाण साचलेली असते. दूषित हवा मुळकेचा एकदम रफ झालेला असतात. त्यामुळे ते आठवड्यातून किमान तीनदा तरी केस धुतले पाहिजे जर होत नसेल तर टाईम वेळ भेटत नसेल तर किंवा दोनदा तरी केसही धुतलेच पाहिजे .

त्याने तुम्हाला छान रिझल्ट मिळेल आणि तुमचे केसे छान राहतील आणि तुम्ही आनंदी व्हायला आणि केस तुमचे छान प्रकारे केसांना एक प्रकारचा चमक येईल.

केस दिवसातून दोन वेळा तरी विचारावे त्याने काय होईल केसांमध्ये गुंता होणार नाही तुम्ही छान दिसाल आणि तुम्हाला चांगल्या सवय लागतील तुम्ही कधीच आळशी होणार नाही. आणि त्यांनी करून तुमचे केस छान राहतील आणि केस  तुटणार नाहीत म्हणजे आणि तुमचे केसांची काळजी तुम्ही छान प्रकारे घेऊ शकता आणि एक प्रकारची सवय लागल्यामुळे तुम्ही स्वतःला एक प्रकारे छान सादरीकरण करू शकता.


पण हा शरीराचा एक महत्त्वाचा एक इंद्रिय आहे कान साफ करणे गरजेचे आहे आपल्या आपण चेहऱ्याकडे जास्त लक्ष देतो पण आपल्या कानाकडे लक्ष देत नाही. मागच्या बाजूला घाण साचलेले असते त्याच्यामध्ये त्याच्याकडे आपले लक्ष जात नाही म्हणून त्यांचा केले पाहिजे

 कानातील कानात कानातल्या मध्ये आतल्या बाजूमध्ये मळ साचलेला असतो आपण दुसऱ्याच्या कानाकडे बघताना जर घाण दिसली तर आपण खूप आपल्याला खूप वेळाच वाटत असते म्हणून काय स्वच्छ केले पाहिजे काय स्वच्छ करताना तुम्ही इयर बर्डने कानाच्या आतील बाहेरील मूळ तुम्ही स्वच्छ करू शकता कान साफ करताना इयर बर्ड चे वापरायचे कुठल्याही प्रकारचे पिन किंवा काडी काठी वापरू नये त्याने काय होईल  कानाला त्रास होणार नाही आणि कानातले पडदे तुमचे फाटणारे जाणार नाही म्हणून काम स्वच्छ केले पाहिजे.

तोंड 

आपण जेवणासाठी  तोंडाचा  वापर करत असतो आणि बोलण्यासाठी करत असतो बोलून बोलून आपले कधी कधी तोंड सुद्धा दुखत असतं आपण जेवण  केल्याने काही कण दातांमध्ये अडकतात ते तसेच राहिल्यामुळे त्यामुळे त्यामुळे आपल्या तोंडाचा वास येतो.

    नेहमी सकाळी  आणि संध्याकाळी झोपताना ब्रश करावा आणि आपली ,दात , जीभ पण स्वच्छ करावे आणि दात पण स्वच्छ करावे. काही खाल्ल्यानंतर चूळ भरावे त्याने आपल्या तोंडात काही राहणार नाही जीभ, दात ,तोंड स्वच्छ होतील व वासही येणार नाही .

 जेव्हा तुम्ही खाता त्याने तुमच्या जिभेवर पिवळसर किंवा व्हाईट असे थर साचत असते. म्हणून जीभ  वर ब्रश च्या  मागच्या बाजूने  घासून  स्वच्छ करावे आपली जीभ स्वच्छ असेल तर आपण आपल्या आरोग्य सुरक्षित आहे असे समजले जाते.

 छाती हा एका विभाज्य अंग आहे शरीराच्या आहेत आणि स्त्रिया छान सुंदर दिसतात. मुली किंवा स्त्री रात्री झोपताना ब्रा काढून झोपले पाहिजे. कारण जेणेकरून आपल्याला रात्री झोपताना काही आपल्या अंगावर किंवा आपल्या छातीवर दबाव किंवा दाब असल्यासारखे वाटले नाही पाहिजे जेणेकरून आपल्याला छान प्रकारे झोप लागेल म्हणून ब्रा काढून झोपणे. 

अंडर arm 

 under   arm तिथे नेहमी काळे भाग झालेला व केस वाढलेले असतात. केस असल्यामुळे तिथे ओलावा निर्माण होते त्यामुळे तिथल्या तिथे घाम तयार होतो. घाम आल्यामुळे आपल्याला त्याचा घाण वास  सहन होत नाही.
 त्यामुळे तिथले केस काढले पाहिजे आणि तिथे किती deo  spray आपण वगैरे लावले तरी तिथे वास येतो.
  हा प्रॉब्लेम स्त्रियांना आणि पुरुषांना पण असतो.

 केस  पण  काढले पाहिजे म्हणजे  कारण तिथे खूप घामाचा वास येत असतो आपल्याला पण सहन होत नाही.

 आणि शेजारी आपल्याजवळ कोण उभे राहिले असते तर त्याला पण सहन  होत नाही  जास्त करून महिलांच्या तेथील भाग भिजून एक टप्पा दिसू लागतो जर कपडे घातले असेल तर कपड्याचा भाग तो ओलसर निर्माण होतो.

 आणि आपला हात वरती करताना तो भाग दिसतो त्यामुळे एक प्रकारचं गिल्टी फील होतं

 Guilty feel येणार नाही यासाठी आपण स्पे किंवा वापरला पाहिजे जेणेकरून मन प्रसन्न होईल आपला.

बेंबी

बेंबीला पण स्वच्छ केले पाहिजे कारण त्यामध्ये पण घाण साचलेले असते किंवा आपण जे कपडे घालतो त्या कपड्यांमध्ये ते धागा धागा त्याच्यामध्ये अडकलेला असतो .

किंवा ती जागा खूप काळी झालेली असते त्यामुळे आपण जेव्हा क्राफ्ट  टॉप घालतो तेव्हा ती दिसत असते किंवा साडी नेसताना ती बेंबीच्या वर नसल्यामुळे ती दिसत असल्यामुळे ती जागा स्वच्छ केल्यामुळे छान दिसते.
 म्हणून वेळोवेळी स्वच्छ केले पाहिजे बेंबी पुसताना किंवा   अंघोळ करताना आपण ओल्या कपड्याने  स्वच्छ केले पाहिजे.

प्रायव्हेट पार्ट

  आपल्या प्रायव्हेट पार्ट पण आपल्या शरीराचा खूप मोठा विभाज्य अंग  असतो. तो पण स्वच्छ केले पाहिजे कारण आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये खूप सारे केस  वाढलेले असतात. ते केस रिमूव्ह केले पाहिजे.

 कारण जेव्हा मासिक पाळी  येते तेव्हा आपल्याला खूप साऱ्या गोष्टीला त्रास सहन करावा लागतो. आणि तिथे rashes  होऊन जातात ड्राय होऊन जाते.

आणि निकर पण वेळोवेळी चेंज केल्या पाहिजेत.   प्रायव्हेट पाठ दिवसातून दोन वेळा ते साधा पाण्याने वॉश केल्या पाहिजे कारण कोणतेही साबण किंवा बाजारात असलेले प्रॉडक्ट वापरले जात नाहीत .

जेव्हा लघवी  झाल्यानंतर आपल्याला त्या जागी थोडे ओलावा होतो तेव्हा पण एका दिवसातून बदलल्या पाहिजे

 तेव्हा तुम्ही नॅपकिन सुद्धा युज करू शकता.
 म्हणजे बाजारात सहजपणे अवेलेबल भेटतात त्या जागेमध्ये इन्फेक्शन झाले तर आपल्याला खूप त्रास सहन करायला लागतो म्हणून दिवसातून पाणी खूप प्यावे.

  कारण जर लघवी आल्यास लगेच जाऊन  यावे  आपण गेलो नाही तर तिथे इन्फेक्शनचे चान्सेस होऊ शकतात. लघवी  कधीच थांबू नये.

नखे

नखे  वेळोवेळी कट केले पाहिजे आत्ताच सध्या काही  nail art चे फॅड आले आहे. मोठमोठे नखे  दिसत आहेत.
 मोठ मोठे एक्सटेन्शन नका मध्ये एक्सटेन्शन करत आहेत मोठे नखे  असल्याने त्याच्यामध्ये नखे  मध्ये घाण लगेच बसू शकते.

 म्हणून नखे  वाढवले पाहिजे पण परंतु ती पण नक्की साफ पण केली पाहिजे. आपण आपल्या हात पण स्वच्छ केले पाहिजे .

नखा मध्ये खूप सारे घाण बघितले की. किळस खूप वाटते. नाखाला नेलपेंट लावले तर ते छान दिसतात पण त्याच्या  हाताने आपण जेवण करत असतो ती  घाण पण आपल्या पोटात जात असते म्हणून नक्कीच स्वच्छ केली पाहिजे .

महिला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत काम करत राहतात .  कोणाला काय पाहिजे ते बघत असते .
प्रत्येकाच्या काय  नको  पाहिजे प्रत्येकाला आवडीनिवडी जपत असते. सगळ्या चे  जपता   त्या विसरून जातात की आपले पण जीवन आहे .

आपल्या शरीराचे हेळसांड  करत होते लक्षात येत नाही इतकेच कामाचे ओझे  केले  आहे.  त्यांना पाणी प्यायचे लक्षात राहत नाही.

पाणी पाणी पिणे शरीराची गरज आहे .पाण्य विना माणूस राहू शकत नाही. एक वेळ जेवण नाही केले तरी चालेल पण पाणी हे दिवसभर दोन ते तीन लिटर पाहिलेच पाहिजे.

 आपण इतके कामाचे ओझे केले आहे  की ,पाणीच पीत नाही.  पाणी पिल्याने सतत लघवीला येते म्हणून पाणी पीत नाही अशा पण स्त्रिया असतात की पाणी नको वाटत.  पाणी हे अमृत आहे आपल्या मनुष्यरुपी  जीवनाचे.


अंघोळ करणे आपण फक्त सकाळी आंघोळ करतो व संध्याकाळी कामाला आल्यानंतर हात पाय धुतो पण आपण रोज दोन वेळा आंघोळ केली पाहिजे.

 कारण दिवसभराच्या कामामुळे माणसाच्या शरीर हे जड झालेले असते, घामाने शरीराला वास येत असतो, चिडचिड टेन्शन इत्यादी चाललेले असते म्हणून तर संध्याकाळी घरी आल्या तर आंघोळ केल्याने सर्व प्रकारचे घाण धुतली  जाते. 

मन अगदी प्रसन्न होते आणि आपल्या शरीराला रिलॅक्स मोडवर ऑन होत मध्ये जातो आणि आपल्या कोणते काम सहज पटकन केले जाते.

हेल्थ चेकप करणे आपल्या आजच्या जगात एक एवढी भीती टेन्शन एवढी पसरली आहे. आणि माणसाला टेन्शन  घेतले आहे. 

खास करून महिला सतत  नवऱ्याला सगळे हातात देणे सासू सासऱ्यंच्या  हातात आणून देणे  व्यक्तीने करणे   कोणत्या कामासाठी कुणाची  मदत नसते.

 जरी ठेवले तरी कशाला कामाला बाई पाहिजे सून आहे ना सगळं करायला असेच बोलले जाते. आणि ती करता करता मुला बाळांचे करते.

 तिला पण आरामाची गरज असते .पण आराम मिळत नाही. जरी बरे नसले तरी सगळे करावे लागते.   ती  स्वतः कडे लक्ष देत नाही त्याचे  तिच्या वर  दुष्परिणाम दिसायला लागते.

 कधी शुगर, बीपी, कॅन्सर, थायरॉईड, अनेक आजारांना आमंत्रण मिळते .म्हणून प्रत्येक महिन्याने स्वतःच्या बर्थडेच्या दिवशी आपल्य हेल्थ चेक अप करून घेणे महत्त्वाचे आहे.

मासिक पाळीची स्वच्छता

मासिक पाळी  ही मुलगी वयात आल्यावर बारा ते तेरा वर्ष सुरू असताना येते. ते वयाच्या पन्नास वर्षेपर्यंत असते.

 माझे मासिक पाळीत  काय घ्यायची का काळजी? लागली हे वेगवेगळे

  दिवसत्यातून  चार ते पाच तासानंतर सतत नॅपकिन्स किंवा पॅड चेंज केले पाहिजे.
 मासिक पाळीच्या योनीमार्गातून येते तिथे जागा स्वच्छ असावी .
ती जागा पाण्याने धुतली गेली पाहिजे.
 मासिक पाळीच्या वेळी चांगला आहार घेणे गरजेचे.
 पॅड हे चांगल्या क्वालिटीचे वापरले पाहिजे...

 कसा वाटला ते लेख  मला नक्की कमेंट करून सांगा.अजून काही लेख बघ्यचे असेल नक्की बघा.वांझ

Tags

Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)