हिवाळ्यात स्किन ची काळजी कशी घ्यावी?
|हिवाळ्यात स्किन ची काळजी कशी घ्यावी?| |
आणि सगळीकडे धुकं पसरलेले असतात. अंगावर चादर घेऊन झोपून जावं असं वाटत असतं. आणि आई सतत आपल्या सकाळी ओरडत असते. लवकर जायचं उठ उठ लवकर म्हणून पण आपण अजून चादर एक घेऊन अंगावरून झोपून जातो.
सगळीकडे धुकं पसरल्याने गार थंड हवा चालू असते. त्यामध्ये गरम गरम चहा घेतला तर मन एकदम ताजेतवाने होते ना?
हिवाळा ऋतूत स्किन काळजी कशी घ्यावी विशेष करून महिलांना खूप सारे प्रॉब्लेम येत असतात.तर चला कशी काळजी घ्यावी चला तर पाहूया.
हिवाळ्यामध्ये प्रथम साबण नाही वापरायचे कारण साबणाने स्कीन आपले पूर्ण ड्राय होते त्यामुळे साबण कमीत कमीत वापर केला पाहिजे.
आंघोळ झाल्यानंतर लावल्याने आणि स्वतःचा याने स्किन एकदम छान किंमत होते.
हिवाळ्यामध्ये पण योग्य आहार घेतला पाहिजे. जर योग्य आहार घेतलाच नाही तर शरीर संतुलन राहते. कोणतीही क्रीम लावले तरी बाहेरून लावले तरी संतुलन शरीर राहत नाही.
ते आतून व्हायला पाहिजे बाहेरून आपण किती पावडर क्रीम लावा तरीपण आपल्याला फरक पडत नाही. म्हणून योग्य आहार घेतले पाहिजे सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या फळ दूध सगळं आपण घेतलं पाहिजे तर आपली स्किन पुन्हा छान राहते.
आपल्या त्वचेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिरम लावणे गरजेचे आहे. कारण आपली त्वचा कोणती आहे? आपल्याला ओळखून आपल्याला कोणता सिरम सूट होईल ते आपण आपल्या सूट होईल ते आपण लावले पाहिजे.
कारण बाजारात खूप सारे बाजारात खूप सारे प्रॉडक्ट आलेले सीरम आहे .पण कोणत्या सिरम लावा कोणता नाही. पण सिरम आहे आपल्या त्वचानुसार लावायला पाहिजे प्रत्येकाची त्वचा ही वेगवेगळी असते.
महिन्याला मास्क चा पण उपयोग आपण आपल्या धावपळीच्या युगामध्ये केला पाहिजे. कारण आपल्याला एवढा टाईम नसतो. ज्या जॉब वर जाणाऱ्या लेडीज असतात त्यांना वेळ बिलकुलच नसतो.
कारण एवढा वेळ त्यांना देता येत नाही. त्यामुळे मास्क लावणी गरजेचे आहे. कारण त्यांनी त्वचा ग्रो होते आणि सुंदर दिसते .आणि वेगवेगळे मास्क सुद्धा बाजारात आलेले आहेत. ते तुम्ही तुम्हाला कोणत्या आवडीचा आणि आपल्या स्किन टोन कोणता आहे ते बघून तुम्ही लावू शकता.
स्किन जास्तीत जास्त कोरडी पडू नये म्हणून गुलाब जल चां पण केला पाहिजे . रात्री झोपताना खोबरेल तेल चा सुद्धा वापर करू शकतो त्यांनी पण त्याच्या आपली त्वचा कोरडी पडणार नाही. आणि जे आपल्या शरीरावरती किंवा मृत पेशी जमा झालेले असतात. त्या जमा झालेल्या असतात त्यामुळे काय होतं मग ग्लो कमी होतो म्हणून झोपताना मॉइश्चरायझर क्रीम किंवा खोबरेल तेल सुद्धा लावले जातात.
रात्री झोपताना गुलाब जल चा पण तुम्ही वापर केल्याने स्क्रीन ड्राय होणार नाही.
एकदा तरी फेशियल केले पाहिजे. केले पाहिजे जर तुम्हाला परवडत नसेल तर तुम्ही घरच्या घरी पण करू शकता. दुधावरची साय ,हळद, किंवा बेसन पावडर मिक्स करून तुम्ही ते तुमच्या स्किनला लावू शकता त्याने तुमच्या स्किन छान होते .तुमची डेड स्किन मरून ग्लो करू लागतात.
दिवसभरातून पाणी खूप पिणे गरजेचे आहे .कारण हिवाळ्यामध्ये पाण्याची तहानच लागत नाही. आणि ते आपल्या हवा कोरडे असल्यामुळे दिवसभर आपल्या त्यांना शरीर आपला हायड्रेट राहत नाही.
त्यामुळे दिवसभरातून भरपूर पाणी पिणे कारण जेवण व्यवस्थित आपण टायमिंग वर केलं तर आपल्याला स्किन छान राहते.
पाणी भरपूर पिला जात नाही. आपले हवामान हिवल्यात कोरडे असल्याने पाणी ताण लागत नाही. म्हणून एक एक तासाने पाणी पाणी प्यायचे आहे. परंतु पाणी प्यायचे लक्षातच राहत नाही तेव्हा मोबाईल मध्ये तुम्ही रिमाइंडर ठेवा त्यामुळे ते लक्षात तुमची त्वचा तुम्ही ठेवू शकता.
तुमची त्वचा फक्त दिवसभरातून दोनदा वॉश केले पाहिजे कारण सारखा वॉश केले की चेहरा आपला पुन्हा ड्राय पडतो आणि त्यामुळे स्किन छान राहत नाहीये म्हणजेच स्किन कोरडी नाही पडत एकदम ताजी ताव्याने राहते .
तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अजून काही लेख बग्याचे असतील तर नक्की बघा.बालपण अस्तित्व
Don't spam comment